scorecardresearch

Latest News

८१२ शाळांमधील अग्निप्रतिबंधक उपाययोजना वाऱ्यावर

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अग्निप्रतिबंधक उपाययोजना करून त्याचा अहवाल सादर करण्याबाबत अग्निशमन दलाने दिलेल्या आदेशाला शाळांनी केराची टोपली दाखविली आहे. हा आदेश…

शालोपयोगी वस्तूंच्या खरेदीच्या निविदांमध्ये सुधारणा करण्याचे पालिकेचे आश्वासन

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या २७ वस्तूंच्या निविदा प्रक्रियेमध्ये सुधारणा करू, असे आश्वासन पालिका प्रशासनाकडून उच्च न्यायालयाला देण्यात आले.

आजचा दिवस ‘ग्राफिक्स’चा!

चंद्रकांत कुलकर्णी, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील तीन मोठी नावे निगडित असलेला ‘आजचा दिवस माझा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची…

म्हाळगी प्रबोधिनीच्या त्रिदशकपूर्ती सोहळ्यास अडवाणी, गडकरी, भैय्याजी जोशी येणार

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा त्रिदशकपूर्ती सोहळा २२ जानेवारी रोजी होत असून भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, अध्यक्ष नितीन गडकरी आणि राष्ट्रीय…

शिवाजी पार्क दुमदुमले बालगोपाळांच्या घोषणांनी

शिवाजी पार्कच्या वापरासंबंधात उद्भवलेल्या न्यायालयीन वादामुळे गेली काही वर्षे साजरा होऊ न शकलेला दादरच्या बालमोहन विद्या मंदिर शाळेचा बालदिन यंदा…

मुलुंडमध्ये संगीत प्रवचने

स्वामी पुरुषोत्तमानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त १७ जाने. ते २३ जाने.दरम्यान चिन्मय मिशनच्या मुलुंड शाखेतर्फे वेगवेगळ्या संतांच्या रचनांवर प्रवचने आयोजित करण्यात आली…

संत नामदेव यांच्या कर्तृत्वाकडे महाराष्ट्राचे दुर्लक्ष -डॉ. नागनाथ कोतापल्ले

महाराष्ट्रातील प्रबोधनाची सुरुवात करून संत नामदेव यांनी समतेची पताका संपूर्ण देशभरात नेली. पण नामदेवांच्या कर्तृत्वाकडे महाराष्ट्राचे दुर्लक्ष झाले, असे प्रतिपादन…

वसई-विरार महानगरपालिकेच्या विकास नियमावलीसंदर्भात सुनावणीत जनता दल, निर्भय जनमंचच्या अनेक हरकती

वसई-विरार महानगरपालिका विकास नियंत्रण प्रारूप नियमावलीला ऑगस्ट २०१२ मध्ये घेतलेल्या हरकतींची सुनावणी महानगरपालिका कार्यालयात झाली. उपसंचालक रेड्डी व जगताप यांच्यासमोर…

पुन्हा पेट्रोलदरवाढ

पेट्रोलच्या दरात मंगळवारी मध्यरात्रीपासून लिटरमागे ३५ पैशांनी वाढ झाली आहे. नव्या दरानुसार मुंबईत पेट्रोलसाठी आता ७४ रुपये ६८ पैसे प्रति…

दुसऱ्या पत्नीच्या जाचहाटाबद्दल शिक्षेस पात्र कलम लागू होत नाही

पहिली पत्नी हयात असताना दुसऱ्या महिलेबरोबर विवाह करून तिच्याकडून पहिल्या पत्नीचा वाद मिटविण्यासाठी ८० हजारांची मागणी करून तिचा छळ करून…

पालिका परिवहनच्या १३४ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यास नकार

सोलापूर महापालिका परिवहन विभागातील १३४ रोजंदारी कामगारांची सेवेत कायम करण्याची मागणी सोलापूरच्या औद्योगिक न्यायालयाने फेटाळून लावली. या निकालामुळे अगोदरच आर्थिकदृष्टय़ा…