scorecardresearch

Latest News

तिहेरी खून प्रकरणात आरोपीस जन्मठेप

सांगोला तालुक्यातील हंगीरगे येथे सासू, मेव्हणा, सासरे या तिघांचा खून केल्या प्रकरणी आरोपी विठ्ठल लांडगे यास जन्मठेपेची तर मेव्हणीच्या खुनाचा…

ज्योतिबा तीर्थक्षेत्रासाठी १५४ कोटी रुपयांचा आराखडा

दख्खनचा राजा ज्योतिबा तीर्थक्षेत्रासाठी १५४ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी दिली. महाराष्ट्राचे…

सीमाप्रश्नाला चालना देण्याची मागणी; मुख्यमंत्री वकिलांना भेटणार

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाला चालना देण्यासाठी मराठी बांधवांनी नव्याने प्रयत्न चालू ठेवले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर.आर.पाटील व ग्रामविकास मंत्री…

आवाडे इचलकरंजी जनता बँकेच्या भोसरी शाखेचे उद्घाटन

राज्यातील अग्रगण्य बहुराज्य शेडय़ूल्ड बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या पुणे येथील भोसरी शाखेचे उद्घाटन बुधवारी…

महालक्ष्मी दूध संघाचा १५ फेब्रुवारीला लिलाव

खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी स्थापन केलेल्या महालक्ष्मी दूध संघाचा कर्ज थकल्यामुळे १५ फेब्रुवारीला लिलाव होणार आहे. स्टेट बँकेने ११ कोटी…

थॉमस कुकतर्फेहॉलिडे फ्री ऑफर

ट्रॅव्हल्स अॅन्ड टुरिझम व्यवसायात तब्बल १७० वर्षांचा अनुभव असणाऱ्या आणि तितक्याच कार्यतत्परतेने पर्यटकांच्या सेवेत रुजू असणाऱ्या थॉमस कुकतर्फे २०१३ वर्षांतील…

पंढरपूर नगरपरिषदेच्या समित्यांची निवडणूक अर्जाअभावी रद्द

पंढरपूर नगरपरिषदेची ५ जानेवारीस होणारी विविध विषय समित्यांची निवड ही गोंधळ, अपुरे अर्ज, अर्ज हिसकावून नेणे यामुळे रद्द झाली. विरोधकांनी…

व्यवस्थेशी लढणारे साहित्य लक्षणीय

साहित्याच्या विविध प्रकारांबाबत वेळोवेळी चर्चा झाली असली तरी प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष करणारे साहित्य लक्षणीय ठरते, असे प्रतिपादन ८६व्या अखिल भारतीय…

ढोल-ताशांचा गजर, चित्ररथ, पारंपरिक नृत्य चिपळूणकरांच्या अमाप उत्साहात निघाली ग्रंथदिंडी

ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथक, पर्यावरण, स्त्रीभ्रूण हत्या आदी सामाजिक विषयांवरील चित्ररथ, पारंपरिक नमन, खेळे, दशावतार, आदिवासी तारपा नृत्य, जोगेश्वरी, करंजेश्वरी,…

या तर साहित्य महामंडळाच्या उलटय़ा बोंबा!

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कोणतेही वाद उद्भवू नये म्हणून मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची ठरविण्यात आलेली बाब म्हणजे साहित्य महामंडळाच्या…

वनखात्याच्या प्रयत्नानंतर गावकऱ्यांनी लढविली शक्कल

नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाने ५ महिलांचा बळी घेतल्यानंतर या परिसरातील १२ गावात दहशत निर्माण झालेली आहे.