scorecardresearch

Latest News

बंदर, गोदी कामगारांच्या बोनसची मर्यादा वाढणार

देशातील सर्व प्रमुख बंदरांमधील गोदी कामगारांना मिळणाऱ्या बोनसच्या मर्यादेमध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावास इंडियन पोर्ट असोसिएशनने मान्यता दिली आहे. बोनसची मर्यादा…

सर्वसामान्यांची माथेरानसाठी माथे‘रन’

पर्यटकांचे आकर्षण स्थान बनलेल्या माथेरानचे संरक्षण आणि संवर्धनासाठी ३० डिसेंबर रोजी सर्वसामान्य नागरिक ‘धाव’ घेणार आहेत. या थंड हवेच्या ठिकाणाला…

आरक्षण केंद्रात प्रवाशाला मारहाण करणारे दोघे अटक

विक्रोळी रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रात प्रवाशाला मारहाण करणाऱ्या दोघांना रेल्वे पोलिसांनी दोन दिवसांनंतर आरक्षण केंद्रातूनच अटक केली. मारहाण करणारे अन्य…

अन्न प्रक्रिया अभियानाची राज्यातही अंमलबजावणी

केंद्रीय राष्ट्रीय अन्न प्रक्रिया अभियान राज्यातही लागू करण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतला. या योजनेसाठी केंद्र शासनाचा ७५ टक्के आणि…

कल्याण डोंबिवली महापालिकेतील अपंगांची भरती प्रक्रिया अचानक रद्द

कल्याण डोंबिवली पालिकेच्या शिक्षण मंडळातर्फे पालिका शाळांसाठी अपंग प्रवर्गातील कर्णबधिर, मूकबधिर, बहुविकलांग उमेदवारांची भरती करण्यात येणार होती. गुरुवारी मुलाखत प्रक्रिया…

दिवा येथे एकाची हत्या

दिवा भागात सोमवारी पहाटे एका महिलेच्या घरात शिरल्याच्या तसेच याच भागातील एका महिलेची पूर्वी छेड काढल्याच्या कारणावरून चौघांनी एकाला बेदम…

नव्या वर्षांत पश्चिम रेल्वेवर १७ नवे पादचारी पूल

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार दरम्यान येत्या वर्षभरात १७ पादचारी पूल उभारण्यात येणार असून चार रेल्वे क्रॉसिंग फाटक बंद करण्यात…

पातलीपाडा उड्डाणपूल शनिवारी खुला होणार

ठाणे घोडबंदर रस्त्यावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे बांधण्यात आलेला पातलीपाडा उड्डाणपूल शनिवारी खुला होत आहे. पातलीपाडा उड्डाणपुलाची लांबी ३९५…

भिवंडीत टेम्पोची रिक्षाला धडक; तिघांचा मृत्यू

भिवंडी येथील मानकोली-अंजूर फाटय़ाजवळ गुरुवारी सकाळी भरधाव टेम्पोने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षामधून कामावर जात असलेल्या…

ट्रकच्या धडकेत रिक्षाचालक ठार

संतोषीमाता रोडवर गुरुवारी संध्याकाळी एका ट्रकने दिलेल्या धडकेत एक रिक्षाचालक जागीच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.…

कल्याणमध्ये डॉक्टरकडून परिचारिकेचा विनयभंग

कल्याणमधील शिवाजी चौकातील शिवम रुग्णालयातील डॉ. मनू लोखंडे यांनी रुग्णालयातील एका ५९ वर्षीय ज्येष्ठ परिचारिकेचा विनयभंग केल्याची घटना घडली असून,…