scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

नंदुरबारमध्ये आजपासून ग्रंथोत्सव

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्यातर्फे २५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत नंदुरबार येथे…

नाशिक विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा नियामक बैठकीवरही बहिष्कार

विभागातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी येथील कोठारी विद्यालयात आयोजित नियामक बैठकीवर बहिष्कार टाकला तसेच उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार आंदोलन अधिक तीव्र करण्याचा…

फसवणूकप्रकरणी परराज्यातील टोळीस अटक

परकीय नोटांचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या परराज्यातील १३ जणांच्या टोळीस पकडण्यात रविवारी पोलिसांना यश आले. शहरात अनेक दिवसांपासून परकीय चलन…

बनावट मद्यसाठय़ासह वाहने जप्त

शिरपूर तालुक्यातील पनाखेड शिवारातील एका हॉटेलमधून पोलिसांनी ११ वाहनांसह मद्यसाठा जप्त केला. या सर्व ऐवजाची किंमत कोटीच्या घरात आहे. मुंबई-आग्रा…

धनवानांनी चारा छावण्या सुरू कराव्यात;

दुष्काळग्रस्त भागातील पशुधन वाचविण्यासाठी धनवान मंडळींनी खासगी स्वरूपात चारा छावण्या सुरू करण्याचे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीतर्फे करण्यात आले…

‘सेवा प्रबोधिनी’च्या निबंध स्पर्धेत नाशिकचा गणेश जाधव प्रथम

पुण्याच्या चिंतन ग्रुपच्या वतीने एड्स, कुपोषण, लोकसंख्यावाढ व गुटखा याविरुद्ध जनजागरण करणाऱ्या ‘सेवा प्रबोधिनी’ या संस्थेतर्फे आयोजित निबंध स्पर्धेत येथील…

रेल्वे प्रवास महागणार!

डिझेलच्या किमती सतत वाढत असल्याने रेल्वेला मालवाहतुकीतून मिळणाऱ्या नफ्याचे परिणाम घटत चालले आहे. मालवाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून राहणे रेल्वे खात्यासाठी…

भारत विजयाच्या द्वारापाशी

भारत विजयाच्या द्वारापाशी येऊन ठेपला आहे. फक्त या दरवाजापाशी मोझेस हेन्रिक्स नामक अडसर दरवाजा अडवून समर्थपणे उभा आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या…

राष्ट्रीय दुष्काळ निवारण आयोग स्थापन करावा

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांना देशातील दुष्काळी भागाची गांभीर्याने दखल घ्यावीच लागेल. राज्यातील ११२ तालुके कायम दुष्काळी आहेत. महाराष्ट्रात काही भागांत…

बारावीच्या विद्यार्थ्यांना सात गुणांची लॉटरी

बारावीच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील ‘बी’ संचातील पाचवा प्रश्न सोडवणाऱ्या विद्यार्थ्यांना चक्क सात गुणांची लॉटरी लागली आहे. प्रश्नपत्रिकेतच हा प्रश्न चुकल्यामुळे तो…

‘लोकाधिकार’ विरुद्ध ‘जनाधिकार’!

गेल्या काही वर्षांमध्ये क्षीण होत चाललेल्या शिवसेनेच्या लोकाधिकार चळवळीला नवा जोम देण्यासाठी शिवसेना पुन्हा एकदा सरसावली असली, तरी मात्र मनसेच्या…

वजनदार नेत्यांवर शरसंधान..

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेल्या राज्यव्यापी दौऱ्यात काँग्रेस व राष्ट्रवादीमधील वजनदार…