scorecardresearch

Latest News

ठरावीक भाज्यांचा तुटवडा; भाव भडकल्याने नागरिक त्रस्त

आडत्यांनी बंद पुकारला असल्याने गुलटेकडी येथील मार्केट यार्डमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी माल विक्रीची व्यवस्था करण्यात आली असल्याने…

मनसेतर्फे शहरात स्वस्त दरात भाजीविक्री

भाज्यांचे भाव साठ ते ऐंशी रुपये किलो या पातळीवर पोहोचल्यामुळे पुणेकरांना थोडा दिलासा देण्याचे काम बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले.…

आंबेडकर स्मारकासाठी जागा देण्याच्या निर्णयाचे स्वागत!

मुंबईतील इंदू मिलची जागा घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतल्यानंतर कोल्हापुरात आंबेडकरप्रेमी कार्यकर्त्यांनी…

हतबल जनता, मुजोर नगरसेवक

पर्वती दर्शन भागातील एका नागरिकाने पुण्यातल्या सगळ्या वृत्तपत्रांकडे एक पत्र पाठवले आहे. त्याची तक्रार अशी की, या भागात डेंग्यूने एका…

महिलांवरील अन्यायाच्या विरोधात भाजपची संग्राम यात्रा

वाढत्या महागाईने आणि अन्याय, अत्याचारांनी त्रस्त झालेल्या महिलांचा आवाज विधानभवनापर्यंत पोहोचविण्यासाठी महिला संग्राम यात्रा सुरू करण्यात आली आहे. या यात्रेच्या…

विश्रांतवाडी येथे सायकलस्वारांना ट्रकने उडविले; दोघांचा मृत्यू

पुणे-आळंदी रस्त्यावर विश्रांतवाडी येथे मंगळवारी रात्री सायकलवर चाललेल्या दोघांना ट्रकने पाठीमागून धडक दिल्याची घटना घडली. यामध्ये सायकलवरील दोघांचाही मृत्यू झाला.…

शिक्षण संचालनालयाची अखेर पुण्यातील शाळांपुढे माघार

शिक्षण विभागाताच एकवाक्यता नसल्यामुळे शिक्षण संचालनालयाला अखेर पुण्यातील शाळांपुढे माघार घ्यावी लागली आहे. मात्र, शाळांची प्रवेश प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय…

आधी नागरी सुविधांचे नियोजन करा; नंतर पर्यटननगरी करा – बाबा धुमाळ

िपपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जवळपास २५०० कोटी खर्च करून राबवण्यात येणाऱ्या पर्यावरण विकास आराखडय़ावरून शिवसेनेतील विसंवाद उघड झाला आहे. शहरातील रस्ते,…

‘मुळा’चे आजपासून शेती व पिण्याला आवर्तन

मुळा धरणातून जायकवाडीला ठरल्यानुसार दिलेले आवर्तन आज संपल्यानंतर उद्यापासून (गुरूवार) लगेचच लाभक्षेत्रात रब्बीची पिके व पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात येणार आहे.…

पारगमन कर निविदेबाबत मंत्रालयात तक्रार

पारगमन कर वसुलीची जादा दराची निविदा निव्वळ एका तांत्रिक कारणाने स्थगित ठेवून जुन्या ठेकेदाराला जुन्याच दराने मुदतवाढ देऊन महापालिकेचे रोजचे…

भंडारदऱ्यातून शेतीची तीन आवर्तने

भंडारदरा धरणातून शेतीसाठी तीन आवर्तने देण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पहिले आवर्तन सोमवारी (दि.…

कोल्हार ते कोपरगाव रस्त्यासाठी ८० लाखांचा निधी

नगर-मनमाड राज्यमार्गावरील कोल्हार ते कोपरगाव दरम्यान उखडलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ८० लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असून हे पैसेही संबंधित विभागाकडे…