रोजगार हमी योजनेतून विहीर मिळालेल्या लाभार्थीना वीजजोड देण्याच्या ‘मुख्यमंत्री विशेष कृती कार्यक्रमा’त वीज वितरण कंपनीने संथगतीचा कोलदांडा घातल्याने ऐन दुष्काळी…
जानेवारीपासून वर्षभर ‘गणितगप्पा’चे लेख लिहिले. अनेक लोकांनी ते आवडल्याचे आवर्जून कळवले. वास्तविक गणिताची आवड निर्माण व्हावी, निदान भीती राहू नये…
अंगणवाडीतील सेविका व मदतनीस पदाच्या भरतीसाठी असलेल्या निवड समितीच्या अध्यक्ष व सदस्यांची नावे पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी जाहीर केली. या…
संगमनेरमधील लोकपंचायत संस्थेच्या वतीने शुक्रवारी (दि. २८) महिलांवरील कौटुंबिक िहसाचार विरोधी ‘राज्यस्तरीय परिषद’ घेण्यात येणार आहे. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात…
इतिहासाविषयी वस्तुनिष्ठ, धर्मनिरपेक्ष आणि शास्त्रीय लिखाणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भरविण्यात येणाऱ्या ‘दि इंडियन हिस्ट्री काँग्रेस’चे (भारतीय इतिहास परिषद) ७३वे अधिवेशन…
महिलांच्या छेडछाडीच्या गुन्ह्यांची संवेदनशीलपणे दखल घेऊन विकृतांविरोधात कठोर कारवाई करा, कुणाचीही गय करू नका, तपासाच्या नावाखाली पीडित माहिलांना त्रास देऊ…
नव्या वर्षांच्या स्वागताचे पर्यायाने ‘थर्टीफर्स्ट’चे वेध लागले असतानाच थंडीने आज पुन्हा नगरकरांना हुडहुडी भरली. जिल्ह्य़ात पुन्हा एकदा ५.९ अशा निच्चांकी…
शहरी गरिबांसाठी घरे बांधण्याच्या योजनेची चौकशी झाली पाहिजे, तसेच या योजनेत केंद्र सरकारची दिशाभूल करणारे जे प्रकल्प अहवाल सादर केले…
फग्र्युसन महाविद्यालयाच्या भौतिक शास्त्र विभागाच्या अॅस्ट्रोक्लबतर्फे ‘फ्रंटियर्स इन फिजिक्स’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून ज्येष्ठ संशोधक जयंत नारळीकर, विवेक…
पद्मशाली समाजातील दोन गटांतील वादाला आता अनेकजण कंटाळले आहेत. समाजात निर्माण झालेली तेढ दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून येत्या…
तळेगाव दाभाडे येथील श्रीरंग कलानिकेतनच्या वतीने आयोजित केलेल्या पंडित राम मराठे स्मृती द्विराज्यस्तरीय सुगम संगीत स्पर्धेत नगर येथील अरूण आहेर…
बॉलिवूडमध्ये दबंग खान अशी ओळख असलेल्या सलमान खानच्या ४७ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तमाम बॉलिवूडने सलमानला ट्विटरवर शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे…