scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

डॉ. सदानंद मोरे यांचा राजीनामा न स्वीकारण्याचा ‘भांडारकर’चा निर्णय

संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी दिलेला राजीनामा न स्वीकारण्याचा निर्णय भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या नियामक मंडळाने मंगळवारी घेतला.

‘नीट’ परीक्षेचा तिढा सुटण्याची चिन्हे

वैद्यकीय शाखेतल्या पदवी व पदव्युत्तर पातळीवरील प्रवेशासाठी एकच सामायिक पात्रता प्रवेश परीक्षा लागू करण्याच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या धोरणाचा तिढा लवकरच…

खासगी शाळांमधील शिक्षकांना वेतनवाढीतील थकबाकी लवकरच

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मुंबई महानगरपालिकेच्या खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीतील थकबाकीचा प्रश्न निकाली…

शिक्षण हक्क कायद्याच्या वेळापत्रकाला पुण्यातील शाळांकडून ठेंगा?

पुण्यातील अनेक शाळांनी शिक्षण हक्क कायद्याला हरताळ फासल्याचे चित्र सध्या दिसत असून प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक हे शोभेलाच उरले आहे. अनेक…

साहाय्यक कार्यकारी अभियंतापदाच्या परीक्षेत गौतम मुसळे पहिला

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे सन २०११ मध्ये साहाय्यक कार्यकारी अभियंतापदासाठी घेण्यात आलेल्या राज्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेमध्ये गौतम शिरीष मुसळे याने…

पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृती गरजेची – पर्यावरणमंत्री संजय देवताळे यांचे मत

केवळ कायदे आणि नियम करून पर्यावरणाचे संरक्षण होणार नाही. चित्रकला, कविता, लेख या विविध माध्यमातून अभिव्यक्त होत पर्यावरण संरक्षणाविषयी जनजागृती…

अभ्यासक्रमाबाहेरचा एकही शब्द नसताना पेपर कठीण कसा?

बारावीच्या भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेत एकही प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचा नसताना पेपर कठीण कसा म्हणता येईल, असा सवाल करत जादा गुणांची शक्यता ‘महाराष्ट्र राज्य…

इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे शिबिर की आंदोलनाचा एल्गार?

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळातर्फे राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले असून २ मार्चला हे शिबिर…

अचानक सापडलेल्या सीडीने फोडले पाच लग्नं करणाऱ्या नवऱ्याचे ‘बिंग’

त्यांच्या लग्नाला एक वर्ष होत आलेले असताना पत्नीच्या हाती अचानक एक सीडी लागली. सीडी पाहिल्यावर तिने ‘फेसबुक’ चा वापर करून…

इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे शिबिर की आंदोलनाचा एल्गार?

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळातर्फे राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले असून २ मार्चला हे शिबिर…

राज्यभरातील प्राध्यापकांचे ८ मार्चला जेल भरो आंदोलन

राज्यातील प्राध्यापकांनी सध्या विद्यापीठांच्या परीक्षांवर बहिष्कार टाकला आहे. त्याबाबतच्या शासनाबरोबरच्या चर्चा फिसकटल्यानंतर शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आता ‘जेल भरो आंदोलन’…