scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

शाळेसमोरून मुलाचे अपहरण करणाऱ्याला अटक

घाटकोपर येथून आठ वर्षांच्या मुलाचेअपहरण करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी मंगळवारी कुर्ला येथून अटक केली. ११ फेब्रुवारीला त्याने हे अपहरण केले होते.…

विजय पालांडेचा जामीन उच्च न्यायालयाकडून रद्द

‘सिरियल किलर’ विजय पालांडे याला काही वर्षांपूर्वी दिलेला जामीन उच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला. जामिनावरील सुटकेचा दुरुपयोग करीत पालांडेने पुन्हा…

पत्नीच्या प्रियकराची हत्या

पत्नीशी प्रेमसंबंध ठेवणाऱ्या तरुणाची पतीने चाकून भोसकून हत्या केली. वडाळ्याच्या बीपीटी कॉलनी येथे सोमवारी रात्री ही घटना घडली. बीपीटी कॉलनीतील…

शिवसेनेतील वाद काही केल्या थांबेना!

हकालपट्टीनंतर राष्ट्रवादीत दाखल झालेले माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल यांना गुदगुल्या होतील, अशा घटना सध्या शिवसेनेत सुरू असून पक्षातील वाद संपण्याचे…

रत्नागिरी जिल्ह्य़ात ‘भारत बंद’ शांततेत

केंद्र व राज्य सरकारचे कामगारविरोधी धोरण, वाढती महागाई तसेच प्रलंबित मागण्यांसाठी देशभरातील विविध कामगार संघटनांनी पुकारलेल्या दोनदिवसीय ‘भारत बंद’ला आजच्या…

शैक्षणिक शिस्तीसाठी महाविद्यालयाची कारवाई

बारावीच्या वर्षांत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गैरहजेरी असलेल्या २१ विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालयाने घेतला आहे.…

‘अॅडव्हांटेज’च्या तोंडावर विदर्भातील प्रकल्पग्रस्तांची आंदोलने पेटली

‘विदर्भ अॅडव्हांटेज’च्या निमित्ताने देशभरातील बडय़ा उद्योगपतींना विदर्भात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले जात असताना वेगवेगळ्या प्रकल्पग्रस्तांची स्वतंत्र आंदोलने उभी राहू लागली…

तीन मुलींच्या हत्याकांडाचे गूढ वाढले

लाखनीच्या तीन सख्ख्या बहिणींवर बलात्कार करून त्यांची हत्या झाल्याच्या प्रकरणाने भंडारा आणि गोंदिया जिल्ह्य़ातील वातावरण प्रचंड तणावाचे झाले असून बुधवारी…

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार

राज्यातील ५० हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र…

नेत्यांशी ‘जुळवून’ घेण्याच्या संदेशामुळे प्रशासन संभ्रमात!

भीषण दुष्काळात नियमांनी चालणारा अधिकारी अशी ओळख असणारे बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांना पुन्हा रूजू होण्यास मंत्रालयातून अटकाव करण्यात आला.…

ओबीसी आरक्षणातील कपातीवर संसदीय समितीचा आक्षेप

राज्यातील आठ जिल्हय़ांमध्ये आदिवासींसाठी ओबीसीच्या आरक्षणात कपात करणाऱ्या राज्य सरकारच्या निर्णयावर केंद्राच्या संसदीय समितीने तीव्र आक्षेप घेतला असून ही कपात…

संपूर्ण राज्यात गाजलेल्या जिल्हा परिषदेतील कोटय़वधी रूपयांच्या अपहार

प्रकरणातील प्रमुख सूत्रधार भास्कर वाघ यास विशेष न्यायालयाने बुधवारी एका खटल्यात १० वर्ष सक्तमजुरी व सहा लाख रूपये दंड अशी…