scorecardresearch

Latest News

कोल्हापुरातील ‘टोल वसुली’ला शिवसेनेची आग

आयआरबी कंपनीच्या टोल वसुलीच्या इराद्याला धक्का देत शिवसेनेने रविवारी मध्यरात्री शहरातील तीन नाके पेटवून दिले. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली…

‘ सामाजिक न्यायमंत्र्यांच्या चुकीमुळेच ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थकली’ राष्ट्रवादीचे काँग्रेसवर टीकास्त्र

बलुतेदारांसाठी स्वतंत्र महामंडळ ही काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसकडून चोरलेली संकल्पना आहे, महामंडळाच्या कर्जमाफी धोरणाबाबतही काँग्रेसने असाच चोरटेपणा केला आहे. ओबीसींसाठी…

बाबा-दादांचे पिंपरीमध्ये ‘तुझ्या गळा-माझ्या गळा’!

‘आदर्श’ प्रकरणानंतर मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून अशोक चव्हाण गेले व दिल्लीश्वरांनी पृथ्वीराज चव्हाण यांची राज्यात पाठवणी केली. त्याच वेळी छगन भुजबळ यांच्याकडील…

कस्तुरीनंदन समिती

पश्चिम घाटाची उद्या (मंगळवार) हवाई पाहणी करण्यात येणार आहे. माधव गाडगीळ पश्चिम घाट अभ्यास समितीचा पुनर्विचार करणारी कस्तुरीनंदन समिती ही…

सामूहिक मालकीच्या गावात नक्षलवाद्यांच्या नावाखाली बांबू विक्री

वनहक्ककायद्याचा वापर करून जंगलावर सामूहिक मालकी मिळवलेल्या गावांनी आता नक्षलवाद्यांचे नाव समोर करून बांबू विक्रीची कामे सुरू करण्याची तयारी केल्याने…

सावंतवाडी नगर परिषदेच्या नळपाणी योजनेचे नवीन धोरण जाहीर; वाढत्या लोकसंख्येचा विचार

सावंतवाडी नगर परिषदेने वाढती लोकसंख्या व कॉम्प्लेक्सचा विचार करून नळपाणी योजनेचे नवीन धोरण जाहीर केले, तसेच नवीन इमारत बांधकाम परवानगी…

रत्नागिरीत ‘ग्रंथोत्सवा’चे आयोजन

रत्नागिरीकरांना साहित्य आणि ग्रंथविषयक विविध उपक्रमांची मेजवानी देणारा ‘ग्रंथोत्सव’ येत्या शुक्रवारपासून (१५ फेब्रुवारी) आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राजीव जाधव…

आंगणेवाडी श्री देवी भराडीमातेचा जत्रोत्सव १४ फेब्रुवारीला

आंगणेवाडीच्या श्री देवी भराडीमातेचा जत्रोत्सव येत्या गुरुवार, दि. १४ फेब्रुवारीला आहे. या जत्रोत्सवात लाखो भक्तांचे आगमन होत असल्याने जिल्हा प्रशासनाने…

ताडोबात सामान्य पर्यटकांसाठी मिनीबस, विद्यार्थ्यांना सवलत

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात अतिविशिष्ट व श्रीमंतांसोबतच सर्वसामान्य पर्यटकांना मिनीबस आणि विद्यार्थ्यांना सवलत देण्यात यावी तसेच जंगल सफारीसाठी नियमित गाडय़ांची संख्या…

सिंधुदुर्गात पर्यटनातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील – मोहन होडावडेकर

कृषी व ग्रामीण पर्यटनाला बांबूची साथ महत्त्वाची आहे. बांबू पर्यावरण पूरक असून बांबूच्या वस्तू व झोपडय़ाचे पर्यटकांना आकर्षण असते, असे…

गौतम भालेराव यांना पोलीस कोठडी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांचे पद रद्द करण्यासाठी बजावलेली नोटीस मागे घेण्याकरिता तब्बल ११ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले…

आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

साक्री तालुक्यातील राहुड येथील शासकीय आश्रमशाळेच्या दोन विद्यार्थ्यांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी आश्रमशाळेचे व्यवस्थापक, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याविरोधात कठोर…