scorecardresearch

Latest News

पर्यावरण संतुलनासाठी पुढाकार घ्या -लोणकर

पर्यावरणाच्या प्रबोधन व जनजागृतीच्या कार्यक्रमांसह विद्यार्थ्यांनी स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेऊन उपक्रमशिलतेची जोड द्यावी, असे प्रतिपादन सामाजिक वनिकरण विभागाचे उपसंचालक प्रकाश लोणकर…

ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन

गडचांदूरच्या राम गणेश गडकरी सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित चंद्रपूर जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन गडचांदूर येथील महात्मा गांधी विद्यालयात पार पडले.

यवतमाळच्या औद्योगिक वसाहतीपर्यंत चौपदरीकरण

यवतमाळची सध्या विकासाकडे झपाटय़ाने वाटचाल सुरू आहे. यवतमाळ शहरापासून औद्योगिक वसाहतीला जोडणारा रस्ता नुकताच केंद्रीय मार्ग निधीतून साकारला असून या…

प्रा. मधुकर वडोदे सन्मानित

अंकुर साहित्य संघ महाराष्ट्रच्या वतीने सरलाताई गहिलोत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अंकुर शोधपत्रकारितेतील उत्कृष्ट लेख पुरस्कारार्थ प्रा. मधुकर वडोदे यांना ‘झाडा कोंडमारा…

जि. प. शिक्षण समितीवर एका तज्ञासह प्राथमिकच्या संघटनांचे दोन प्रतिनिधी नियुक्तयांसाठी पुन्हा चढाओढ

जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीवर सदस्य म्हणून प्राथमिक शिक्षक संघटनांचे दोन व एक शिक्षणतज्ञ असे तीन प्रतिनिधी नियुक्त करण्याचा निर्णय ग्रामविकास…

जिल्हा प्राथमिक शिक्षक संघात पुन्हा वाद

राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने जिल्हा संघांतील अंतर्गत वाद पुन्हा उफाळून आले आहेत. जिल्हा संघाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकाळात…

खंडकऱ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले

खंडकरी शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, पारदर्शीपणे जमीनवाटप करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनीही त्यात जातीने लक्ष घातल्यामुळे या…

पत्रकारांनी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काम करायला हवे -गिरीश कुबेर

आजच्या काळात मोठय़ाने विस्तारत जाणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात पत्रकारांनी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काम करून ज्या गोष्टी लोकांसमोर येणे आवश्यक आहे त्यांनाच…

राज्याच्या तिजोरीत खडखडाट

आर्थिक मंदीमुळे अपेक्षित महसुलात झालेली घट आणि दुष्काळ निवारण, गॅस सिलिंडर अनुदान, महागाई भत्ता, शाळांना वेतनेतर अनुदान यांसारख्या निर्णयांमुळे पडलेला…

नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात गजबजला आगरी महोत्सव

डोंबिवली येथील सावळाराम महाराज क्रीडासंकुलात आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय आगरी महोत्सवास जोरदार सुरुवात झाली असून विविध प्रकारच्या वस्तू, साहित्य,…

आझाद मैदान रॅलीचा आयोजक रझास अटक

आझाद मैदान हिंसाचार प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने मदिन उल इल्म या संघटनेचा सरचिटणीस अहमद रझा याला सोमवारी अटक केली. चौकशीसाठी…

‘शुक्ल यजुर्वेद’ मराठीत ९० वर्षीय डॉ. भीमराव कुलकर्णी यांचे कार्य

ाअडीच हजार ऋचांचा मराठीत अनुवादो साध्या सोप्या शब्दांचा वापरो अभ्यासक, वेदपाठ शाळांना माहितीपूर्ण ग्रंथो चैत्र पाडव्यापर्यंत प्रकाशित ो ऋग्वेदानंतर शुक्ल…