scorecardresearch

Latest News

मुख्यमंत्र्यांचे राष्ट्रवादीपुढे लोटांगण!

सिंचन श्वेतपत्रिकेवरून मुख्यमंत्र्यांनी केलेली उलटसुलट विधाने पाहाता केंद्रातील काँग्रेसप्रणीत सरकार वाचविण्यासाठी राष्ट्रवादीसमोर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोटांगण घातले आहे.

विखे महाविद्यालयाच्या प्राचार्यासह तिघांचे आंतरराष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संपतराव वाळुंज, उपप्राचार्य डॉ. जयसिंगराव भोर, तसेच डॉ.…

पिंपरीतील कत्तलखान्याचे राजकारण अन् ‘अर्थ’कारणही !

पिंपरीच्या रेल्वे उड्डाणपुलाखालील कत्तलखाना कायमचा बंद करण्यासाठी विविध संस्था, संघटनांनी पुढाकार घेतला असतानाच यामागे काही बडय़ा मंडळींचे राजकारण व अर्थकारणही…

जिल्हा बँक पदाधिकाऱ्यांची दि. ३ ला निवड

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड दि. ३ डिसेंबरला होणार आहे. राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना राज्यभर मुदतवाढ मिळाल्याने तूर्त…

पारगमन वसुली तूर्त ‘विपूल’कडेच

पारगमन कराच्या निविदेला अल्पमुदतीच्या तकलादू मुद्दय़ावर स्थगिती देताना महापालिकेच्या स्थायी समितीने सध्याच्या ठेकेदाराला जुन्याच दराने मुदतवाढ द्यावी असाही ठराव केला…

बहुसंख्य नगरसेवकांची सभेकडे पाठ

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार या कायद्यावर महापालिकेत आज झालेल्या सर्वसाधारण सभेला नगरसेवकांची फारशी उपस्थिती नव्हती, मात्र जे उपस्थित…

विचारांशी ठाम नसलेल्यांची वाढती संख्या चिंताजनक

आपल्या विचारांशी ठाम नसलेल्या लोकांची वाढती संख्या चिंताजनक आहे. त्यामुळेच समाजामध्ये प्रश्न निर्माण होत असल्याचे मत साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष…

‘बालकल्याण संस्थे’तर्फे ५ डिसेंबरपासून कर्णबधिर मुलांसाठी मार्गदर्शन केंद्र सुरू

बालकल्याण संस्थेतर्फे अपंग विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या पालकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘बहुउद्देशीय अपंग मार्गदर्शन केंद्र’ सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा पहिला…

बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्राला राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्रदान

नवी दिल्लीतील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट कृषी विज्ञान केंद्राचा पुरस्कार यावर्षी बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्रास नुकताच…