scorecardresearch

Latest News

छायाचित्र प्रदर्शनाद्वारे उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेबांना अभिवादन

हीरकमहोत्सवी सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवामध्ये किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेब यांना छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात येणार…

दुर्मीळ नाणी व पोस्ट तिकिटांचे येत्या मंगळवारपासून प्रदर्शन

छत्रपती शिवाजीमहाराजांच्या नावे दक्षिण भारतात चलनात आणलेले ‘चांदीचे होन’, ‘पेनी ब्लॅक’ हा १८४० सालातील जगातील पहिला पोस्ट स्टॅम्प, १८५२ मधील…

न्यायालयीन याचिकेतून प्रशासनाने केली मान मोकळी

रशासकीय बदल्या टाळण्यासाठी अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी जिल्हा परिषद व जिल्हा सरकारी…

अजितदादांच्या शपथविधीनंतर पुणे-पिंपरीत कार्यकर्त्यांचा जल्लोश

अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या िपपरीतील कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर फटाक्यांच्या माळा लावल्या. पेढे वाटले,…

एलबीटीची आकारणी;महापालिकेत तयारी सुरू

जकात रद्द करून त्याऐवजी स्थानिक स्वराज्य संस्था कर (लोकल बॉडी टॅक्स- एलबीटी) लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यामुळे एलबीटी आकारणीसंबंधीची…

गणिताची रंजकता वाढवणारे जिल्हास्तरीय गणित प्रदर्शन

गणिताच्या बागुलबुवावर भावे प्रशालेमध्ये उत्तर मिळणार आहे. राष्ट्रीय गणित वर्ष आणि गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या १२५ व्या जन्मशताब्दीनिमित्त भावे प्रशालेमध्ये…

डॉकयार्ड रोड दुर्घटना : रेल्वेविरुद्ध अद्याप गुन्हा नाही

डॉकयार्ड रोड येथे मंगळवारी झालेल्या दुर्घटनेप्रकरणी रेल्वे पोलिसांनी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात अद्याप गुन्ह्याची नोंद केलेली नाही. रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या चौकशीचा…

सहा टक्क्य़ांपर्यंत आडत आकारण्याच्या आदेशाला आडत्यांकडून ‘केराची टोपली’

आडत आकारणीच्या दराबाबत आडत्यांनी पुकारलेला बंद मागे घेतल्यानंतर गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील व्यवहार शुक्रवारी सुरळीत झाले. मात्र, सहा टक्क्य़ांपर्यंतच आडत…

‘स्थायी’चा निर्णयच अधिकारांचे उल्लंघन करणारा?

पारगमन कर वसुलीच्या निविदेसंदर्भात महापालिकेच्या स्थायी समितीने त्यांच्या अधिकारकक्षेच्या बाहेर जाऊन निर्णय घेतला असल्याचे मनपातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे.…

मनपाची रक्तपेढी पुन्हा सेवेत रूजू डोईफोडे, लोखंडे, पाऊलबुद्धेंचे रक्तदान

महापालिकेच्या नूतनीकरण झालेल्या रक्तपेढीचे आज मनपाचे प्रभारी आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे व विरोधी पक्षनेते विनित…

विधी विद्यापीठासाठी पालकमंत्र्यांना साकडे

केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून राज्यात दोन विधी विद्यापीठे स्थापन करण्याचा विचार सरकारस्तरावर सुरू आहे. यातील एक विधी विद्यापीठ नगरला…