scorecardresearch

Latest News

विद्यापीठाचे नवे वर्ष नव्या कुलसचिवांबरोबर

विद्यापीठाची नव वर्षांची सुरूवात नव्या कुलसचिवांसमवेत होणार असून जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ामध्ये कुलसचिव निवडीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे कुलगुरू डॉ. वासुदेव…

मराठी चित्रपटाच्या पटकथेला ‘ऑस्कर’संग्रहालयाचे कोंदण!

ऑस्करच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि न झालेल्या चित्रपटांच्या पटकथा, या पुरस्काराबाबत छापून आलेल्या बातम्या, जगभरातील वर्तमानपत्रांतील लेख, तब्बल शंभर वर्षांहून…

सिग्नल बंद पडल्यामुळे फुगेवाडी ते दापोडी दरम्यान वाहतूक कोंडी

पुणे-मुंबई मार्गावर फुगेवाडी-दापोडी-खडकी दरम्यान सोमवारी सायंकाळी काही ठिकाणचे सिग्नल बंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा…

प्रवेश प्रक्रिया थांबवण्याचे शिक्षण संचालकांचे शाळांना आदेश

ज्या शाळांनी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे, त्यांनी तत्काळ प्रवेश प्रक्रिया थांबवावी, असे आदेश शिक्षण संचालक डॉ. श्रीधर साळुंखे यांनी…

वीज ग्राहकांशी संबंधित विषयांसाठी ‘महावितरण’ची आता स्वतंत्र यंत्रणा

ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्याच्या उद्देशाने गतिमान विद्युत विकास सुधारणा कार्यक्रमांत समाविष्ट राज्यातील १३० शहरांमध्ये ‘महावितरण’ विशेष सेवा केंद्र स्थापन…

‘तलाश’चा गल्ला तीन दिवसांत ४८ कोटींचा!

मोठय़ा प्रतीक्षेनंतर आलेल्या आमिर खानच्या ‘तलाश’ने त्याच्याच ‘थ्री इडियट्स’चा विक्रम मोडीत काढला आहे. २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘थ्री इडियट्स’ने पहिल्या…

‘आयटी एक्स्पो’ला ७ डिसेंबरपासून सुरूवात

लॅपटॉप आणि टॅब्लेट्स सहजतेने हाताळणाऱ्या तरूण पिढीला ऐंशीच्या दशकातले कॉम्प्युटर्स कसे होते याची कल्पना करणेही अवघड आहे. मात्र ७ डिसेंबरपासून…

‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरण: सलमानला न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस

सुमारे १० वर्षांपूर्वी मद्यधुंदावस्थेत गाडी चालवताना पदपथावर झोपलेल्या पाच जणांना चिरडल्याचा आरोप असलेला अभिनेता सलमान खान याला पोलीस पाठिशी घालत…

राजेश खन्ना यांच्या कुटुंबियांविरुद्धच्या तक्रारीला उच्च न्यायालयाची स्थगिती

दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्याशी घनिष्ट संबंध असल्याचा दावा करून त्यांच्या मालमत्तेत हिस्सा मागणाऱ्या अनिता अडवाणी हिने वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांकडे…

पारनेर गटात १ कोटींच्या कामांना मंजुरी- तांबे

जिल्हा परिषदेच्या पारनेर गटात सुमारे १ कोटी रुपये खर्चाच्या पाच बंधाऱ्यांसह विविध विकास कामांना मंजुरी मिळाल्याची माहिती कृषी व पशुसंवर्धन…

‘महाराष्ट्र सदना’च्या उद्घाटनाची घाई!

सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या दिल्लीतील ‘महाराष्ट्र सदना’च्या उद्घाटनाची शासनाला आता घाई झाली आहे. मात्र बांधकाम पूर्ण होऊनही गेले काही महिने…

संपादित जमिनीचा मोबदला २३ वर्षांनंतरही नाही

तालुक्यातील वडगाव तनपुरा येथील १७ शेतकऱ्यांना २३ वर्षांपूर्वी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला अजूनही मिळाला नाही. या शेतजमिनी कुकडी कालव्यासाठी संपादीत…