scorecardresearch

Latest News

मार्क थॉमसननी हाती घेतली न्यूयॉर्क टाईम्सची सूत्रे

ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसीचे माजी प्रमुख मार्क थॉमसन यांनी ‘द न्यूयॉर्क टाईम्स कंपनी’ची सूत्रे हाती घेतली. एकीकडे बीबीसीला अनेक…

पाक हिंसाचाराचे ९२ बळी

शहरात मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या हिंसाचारात ९२ जण मृत्युमुखी पडले आहेत. कराचीमध्ये मंगळवारी दिवसभरात झालेल्या हिंसाचाराच्या विविध घटनांमध्ये सात जण…

अपेक्षित प्रश्न.. सर्वासाठी

सध्याच्या काळात स्पर्धा वाढतेय, मुलांच्या मनावरचं यशापयशाचं दडपण वाढतंय आणि तसंच मुलांच्या समस्यांचं प्रमाणही! मुलांसाठी बरंच काही करत असतानाही असं…

पार्टी प्लानर इथे व्यवस्थापनाचा कस लागतो!

पार्टीचे आयोजन करताना कामाची यादी वाढत जाते आणि तेव्हा निकड भासते ती पार्टी प्लानरची! सणासुदीच्या दिवसांत पाटर्य़ाची वाढणं तसं साहजिकच.…

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रुरल डेव्हलपमेंटचा अभ्यासक्रम

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट, हैदराबाद येथे दूरस्थ शिक्षण पद्धतीने उपलब्ध असणाऱ्या ग्रामीण विकासविषयक पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या २०१३ वर्षांतील सत्रासाठी…

नो ऑप्शन, सर्व प्रश्न अनिवार्य!

‘खा लीलपैकी कोणतेही पाच प्रश्न सोडवा’ या प्रश्नपत्रिकेतील सूचनांचा सरळ व साधा अर्थ असा की, किमान पाच प्रश्न सोडवणे अनिवार्यच…

हस्तकलेच्या निमित्तानं..

द मूनभागून शांत विसाव्याला बसून शरीराची ऊर्जा हळूहळू शांत करण्यासाठी मनाला प्रफुल्लित करून तल्लख बुद्धीची धार टोकदार करण्याचा सोपा मार्ग…

रोजगार संधी

महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डात सिव्हिल इंजिनीअर्ससाठी १५ जागा : अर्जदारांनी सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदविका उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना इंग्रजी आणि मराठीचे…

एक ध्येयवेडा प्रवास

‘ध्ये यवेड अंतरात कष्टांची भीती कुणा हितगुज ते काटय़ांशी सोबतीस याच खुणा’ या ओळींचे स्मरण झाले ते अलीकडेच प्रकाशित झालेल्या…

चौकटीपलीकडचे बिझनेस स्कूल

आपल्या देशात एमबीए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची वर्षांगणिक वाढत आहे. दरवर्षी सुमारे दोन लाख विद्यार्थी एमबीएसाठी घेण्यात येणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा…

प्रकाशाचे कवडसे : .. गाई, म्हशी ओवाळी !

बायोटेक्नॉलॉजिस्ट असलेल्या सजल कुलकर्णीला पाळीव प्राण्यांबद्दल विशेष आस्था आहे. या आस्थेला त्याने अभ्यासाची जोड दिली आहे. विदर्भातील गावरान गाईचं वर्गीकरण…