scorecardresearch

Latest News

रिक्षाचालकाने ज्येष्ठ नागरिकाला उडवले

भांडुप येथे रस्त्यावरुन चालणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाचा रिक्षाने दिलेल्या जोरदार धडकेत मृत्यू झाला. शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.…

मुंबईत २५ लाखांच्या घरफोडय़ा

गेल्या ४८ तासात मुंबईत विविध ठिकाणी घडलेल्या घरफोडय़ांमध्ये तब्बल २५ लाखांचा ऐवज लुटण्यात आला आहे. सायन येथील हायवे अपार्टमेंट मध्ये…

खिळविणारा ‘पॉवर प्ले’!

एखादी मोठी स्पर्धा घडत असताना त्याबद्दल सर्वच ठिकाणी लिहिलं जातं आणि ते आवडीनं वाचलही जातं, त्यामध्येच जर तो क्रिकेट विश्वचषक…

हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला वेग सर्वत्र कडेकोट बंदोबस्त

विधिमंडळाच्या येत्या १० डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाची नागपुरात तयारी सुरू झाली असून डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात मंत्रालयाचे कर्मचारी आणि…

एसटीच्या कामगारांना पाच हजार रुपयांची उचल

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कामगारांच्या कराराबाबतची चर्चा अद्याप सुरू असून कामगारांना या करारापोटी पाच हजार रुपयांची रक्कम आगाऊ देण्याची…

दक्षिण आफ्रिकेच्या आक्रमणापुढे ऑस्ट्रेलियाचा सावध पवित्रा

गाब्बावर २४ वर्षे राखलेले ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व संपविण्याचा दक्षिण आफ्रिका संघाचा इरादा आहे. पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळातून नेमके हेच…

संत्री उत्पादकतेत महाराष्ट्र तळाशी

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानात संत्री उत्पादन वाढीसाठी विविध योजना राबवून देखील राज्यातील संत्री उत्पादन घटत चालले असून उत्पादकतेच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य…

खग्रास सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही

दिवाळीच्या पहिल्या दिवशी येणारे खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. ग्रहणच दिसणार नसल्याने कोणत्याही धार्मिक नियमांची आडकाठी न होता दिवाळीचा पहिला…

खडतर रानवाटांवर अरण्यऋषीचे आज सहस्त्रचंद्रदर्शन

जंगलभ्रमणात अख्खे आयुष्य घालवितानाच अनुभवलेल्या निसर्गाचे विलोभनीय पैलू साध्या-सोप्या भाषेत खुले करून देणारे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली उद्या, १२ नोव्हेंबरला सहस्त्रचंद्रदर्शनाने…

तिसरा सराव सामनाही इंग्लंडने अनिर्णीत राखला

जोनाथन ट्रॉटने साकारलेल्या शतकाच्या बळावर इंग्लंडने दुसऱ्या डावात ६ बाद २५४ धावसंख्येवर डाव घोषित केला आणि हरयाणासमोर विजयासाठी ४४२ धावांचे…

उसाला पहिली उचल २ हजार ३०० रुपयांची

यावर्षीच्या गळीत हंगामासाठी उसाला पहिली उचल २ हजार ३०० रूपये देण्याचा निर्णय रविवारी येथे झालेल्या साखर कारखानदारांच्या बैठकीत घेण्यात आला.…