तीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा घाट सरकार घालत आहे, असा आरोप करून शासनाच्या या धोरणाविरुध्द राज्य प्राथमिक शिक्षक…
शिक्षक पदाच्या नियुक्तीसाठी ‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा’तर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या पात्रता चाचणी परीक्षेत देशभरातून अवघे एक टक्का शिक्षक उत्तीर्ण होऊ…
पक्षी निरीक्षकांच्या एका समूहाला सोमवारी नागपूरनजीकच्या एका जलाशयावर ग्रेटर फ्लेमिंगो दिसला. नागपूर शहरात कित्येक वर्षांनी पहिल्यांदाच ग्रेटर फ्लेमिंगो दिसल्याचा दावा…
‘आईना-ए-गझल’ कोषाचे लेखक आणि ज्येष्ठ भूलतज्ज्ञ डॉ. विनय वाईकर यांचे बुधवारी सकाळी अल्प आजाराने निधन झाले. ते ७२ वर्षांंचे होते.…
खासदाराच्या सांगण्यावरून बदली रद्द करणे हे कायद्यानुसार संमत नाही, अशी टीका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात निर्णय देताना…
विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्य़ांसाठी केंद्र व राज्य शासनाने दिलेले दीड हजार क ोटीचे पॅकेज निष्फळ ठरले आहे. या पॅकेजनंतरही…
अमरावती जिल्ह्य़ात गेल्या काही वर्षांत बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ झालेली असताना महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सरत्या वर्षांत…
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांच्याविरोधात अविश्वास ठराव पारित होऊन वीस दिवसांचा कालावधी लोटूनही अद्याप त्यांची बदली झालेली…
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व युडिएफ यांना टक्कर देण्यासाठी महाराष्ट्रात नांदेडनंतर अकोल्यात ऑल इंडिया मल्लीस ए इत्तेहादूल मुसलमीन अर्थात, एमआयएम आपले…
आरोपीच्या कबुलीजबाबाचे पोलिसांनी केलेले व्हिडिओ चित्रीकरण अविश्वसनीय मानून, भावाचा खून केल्याच्या आरोपातून तीन आरोपींची सत्र न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे.
प्रलंबित मागण्यांची शासनाने पूर्तता न केल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे असून विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन (विज्युक्टा)…
हजारो उमेदवारांमधून फार कमी पात्र ठरलेले मात्र नियुक्तीपत्रच न मिळालेले आदिवासी आश्रमशाळांचे काही शिक्षक मंगळवारपासून बेमूदत संपावर गेले आहेत. नववर्षांच्या…