
सहकार नेते डॉ.वा.रा.उपाख्य अण्णासाहेब कोरपे यांचे आज दुपारी २.३० वाजता अकोला येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले.
या शहरातील प्रतिष्ठित गॅस सिलिंडर वितरकांकडून हिन्दुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑईल या दोन कंपन्यांच्या सिलिंडरचा मोठय़ा प्रमाणात काळाबाजार सुरू आहे.
नवरात्र उत्सवादरम्यान गोंदिया ते सांत्रागाछी ही विशेष रेल्वेगाडी आजपासून सुरू करण्यात येणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या गाडीचा लाभ पूर्व…
आपल्या प्रेमामुळे आज ओलाचिंब झालो आहे. कुठलाही राजकीय वारसा नसतानाही तुम्ही सलग तीनदा निवडून दिले ते केवळ तुमच्या प्रेमामुळे.
ऑक्टोबरातल्या पावसानं महाराष्ट्रभर हजेरी लावली, विदर्भाला तर दिलासाच दिला.. पुण्यात ऑक्टोबर हा पावसाचाच महिना मानावा लागतो आहे.. हा बदल कधी…
शहरातील सर्व छोटी बेकायदेशीर बांधकामे दंड आकारून नियमित करण्याचा तसेच संपूर्ण शहराला गावठाणाचे नियम लावण्याचा निर्णय शहर सुधारणा समितीने घेतल्याचे…
पुण्यातील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींनी कासारवाडीत वास्तव्य केल्याची माहिती उघड झाल्यानंतर या भागात दुसऱ्या दिवशीही खळबळ होती.
काळ बदलत असतोच, तसा बदलणारच होता.. पण करड, पाकिटं, अंतर्देशीयं हेही बदलेल, असं ४० वर्षांपूर्वी इथं कुणाला वाटलं होतं? ईमेलचा…
कृष्णा साखर कारखान्याच्या सभासदांना २ रूपये किलो या सवलतीच्या दराने मिळणाऱ्या साखरेचा मुद्दा चांगलाच राजकीय रंग आणत आहे.
शारदीय नवरात्रोत्सव सुरू होण्यास तीन दिवसांचा अवधी राहिला असतानाच करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी सेलिब्रिटींची गर्दी आत्तापासूनच होऊ लागली आहे.
दोन वर्षांपूर्वी वादग्रस्त झाल्याने बासनात गुंडाळलेला, नगर शहराच्या मध्यवस्तीतील, लालटाकी भागातील प्रचंड किमतीचा महाकाय भूखंड, खासगी विकासकामार्फत बीओटी (बांधा, वापरा…
पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या अभिनंदनाच्या ठरावावरून आजच्या जिल्हा परिषदेच्या सभेत राष्ट्रवादी व काँग्रेस सदस्यांत हमरी-तुमरी माजली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत नरेगा योजनेत…