scorecardresearch

Latest News

चौघांना ११ पर्यंत, एकास १३पर्यंत पोलीस कोठडी

येथील आदर्श कॉलनी परिसरात मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास पुष्कराज ट्रॅव्हल्सचे मालक युवराज पन्हाळे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याप्रकरणी…

२१ व्या ‘वेध’मध्ये १४ व्यक्तींच्या कथा..!

सुसंस्कृत आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वे घडविण्याच्या हेतूने विविध क्षेत्रातील दिग्गजांचा थेट संवाद करण्याची संधी उपलब्ध करून देणारी ठाण्यातील वेध व्यवसाय परिषद…

पैशाच्या हव्यासापोटी मध्यमवर्गीय मुले गुन्हेगारीकडे

छेडछाडीला विरोध करण्याच्या प्रयत्नात डोंबिवली येथे एका किशोरवयीन युवकाची हत्या करण्यात आली. याप्रकरणात अटक केलेले सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. गुन्हेगारी…

बनावट सिमकार्डच्या धंद्याला‘काळ्या यादी’चा ‘लाल दिवा’!

बनावट कागदपत्रांच्या आधारे मोबाईलचे सिमकार्ड मिळविणारा ग्राहक यापुढे सर्वच मोबाईल कंपन्यांच्या ‘काळ्या यादी’त कायमचा जाणार आहे. मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना…

शालेय उपक्रमांचे बनू लागले आहेत मेगा इव्हेन्ट!

दिवाळीनंतरचे सत्र म्हणजे सहल, स्नेहसंमेलन आणि क्रीडास्पर्धा यासारख्या विद्यार्थीप्रिय उपक्रमांचे दिवस असतात, या दिवसांत शाळांमधील माहोल या गोष्टींनी झपाटलेला असतो.…

संवाद एका ऋषीतुल्य दिग्गज कलावंतांचा दुसऱ्या दिग्गज कलावंताशी!

एका वयोवृद्ध दिग्गज कलावंताने दुसऱ्या क्षेत्रातील दिग्गज कलावंताला दूरध्वनी करून बोलण्याची इच्छा व्यक्त करावी.. ही दुर्मीळ आणि अचंबा वाटेल अशी…

चुलबुल पांडे, सिंघम, खिलाडी.. नावात काय जादू आहे?

दोन दिवसांपूर्वी म्हणे ‘खिलाडी’ चुलबुल पांम्डेला भेटण्यासाठी ‘बिग बॉस’च्या सेटवर गेला होता. सध्या पांडेजींचा ‘दबंग २’ प्रदर्शनाच्या मार्गावर असल्याने जो…

शाळा मुख्याध्यापकांच्या अडवणुकीमुळे रात्रशाळेचे विद्यार्थी वर्गाविना

कुल्र्याच्या नेहरूनगर महानगरपालिका शाळेत सुरू असलेल्या दुरूस्तीच्या कामामुळे येथील ‘महाराष्ट्र नाईट हायस्कुल’मध्ये शिकणाऱ्या रात्रशाळेच्या विद्यार्थ्यांना वर्गाअभावी व्हरांडय़ात बसून शिकावे लागत…

अण्णा हजारे रुग्णालयात

ज्येष्ठ समाजसेवक आणि भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे प्रमुख अण्णा हजारे यांना आज (शुक्रवारी) सकाळी गुडगावमधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अण्णांना…

बुलढाणा जिल्ह्य़ात दारिद्रय़रेषेखालील २५०० बोगस कार्डस्!

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने वर्षभरात केलेल्या सव्‍‌र्हेत दारिद्रय़रेषेची अडीच हजार कार्डे बोगस आढळली असून, शासनाच्या या यादीतून या सर्वाची नावे…

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलालगत तळोळी नाईक या गावी पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात राजाराम ठाकरे (६०) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना…

गजानन गावंडेंच्या निषेधार्थ कोंडस्कर कुटुंबीयांचे उपोषण सुरूच

शहर कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गजानन गावंडे यांच्या घरी शॉक लागून मरण पावलेल्या विनोद कोंडस्कर यांच्या पत्नी व आईचे उपोषण आज…