scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

दुर्गम भागातील आयुर्वेदिक रुग्णालयांना घरघर

आदिवासी व दुर्गम भागातील जनतेला आरोग्य सुविधा वेळेवर मिळावी म्हणून जिल्ह्य़ात १३ वनांतर्गत ७ आयुर्वेदिक रुग्णालय सुरू करण्यात आले, परंतु…

जपानमध्ये बोगदा कोसळल्यामुळे नऊ जणांचा मृत्यू

येथून ८० किलोमीटर अंतरावरील चाओ द्रुतगती महामार्गावरील बोगदा कोसळल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे परिसरातील…

राज्य सरकारची इच्छा असेल, तर नक्षलवादग्रस्त भागातही सैन्यभरती

महाराष्ट्रातील इतर विभागाच्या तुलनेत विदर्भात सैन्य भरतीला मिळणारा प्रतिसाद कमी आहे. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या सहज उपलब्ध संधी व सैन्यदलातील नोकरीविषयी…

भरारी पथकाने १० दिवसात ७० जकात चोरी प्रकरणात ८ लाख दंड केले वसूल

जकात विभागातील भरारी पथकाने केवळ १० दिवसात ७० जकात चोरीची प्रकरणे उघडकीस आणली असून येणाऱ्या दिवसात भरारी पथकांची संख्या वाढविणार…

प्रसंगी दक्षिण चिनी समुद्रात भारत सैन्यदलही पाठवेल

चीनच्या नौदलाचे आधुनिकीकरण अत्यंत वेगाने करण्यात येत असून, भारतासाठी ही मोठय़ा काळजीची बाब आहे, असे सांगतानाच, वादग्रस्त दक्षिण चिनी समुद्रातील…

राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स योजनेची माहिती देणासाठी प्रचार रथ

राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स योजनेची माहिती देणाऱ्या प्रचार रथाला अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख यांनी हिरवा बावटा दाखवून रवाना केले. केंद्र…

बनावट कागदपत्रांच्या आधारे लेआऊट; शेतमालकास अटक, भूमाफिया फरार

बनावट कागदपत्रांच्या आधारे लेआऊट टाकण्याच्या मोठय़ा गैरव्यवहारात आता नवाच प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एका शेतमालकास अटक झाली असून भूमाफि…

आम आदमी पक्षाचा नोंदणीसाठी अर्ज

माहिती अधिकार कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांनी स्थापन केलेल्या आम आदमी पक्षाने सोमवारी अधिकृत नोंदणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला. पक्षाचे राष्ट्रीय…

शाळेजवळ बॉम्ब ठेवल्याची अफवा

एका शाळेजवळ बॉम्ब ठेवल्याच्या दूरध्वनीने सोमवारी सकाळी इमामवाडा पोलिसांची धावपळ उडवून दिली होती. बॉम्बशोधक पथकाच्या तपासणीनंतर ही अफवाच असल्याचे सिद्ध…

पाणी घेणाऱ्यांकडून घेतलेले ७७ कोटी रूपये

निम्न वेणा प्रकल्पातून पाणी घेणाऱ्यांकडून घेतलेले ७७ कोटी रुपयांहून अधिक निधी धरण व कालव्याच्या अस्तरीकरणासाठीच वापरावा, अशी मागणी विदर्भाचे ज्येष्ठ…