scorecardresearch

Latest News

असा पॉन्टिंग.. तसा पॉन्टिंग!

टास्मानिया हा ऑस्ट्रेलियामधल्या टग्यांचा प्रदेश.. तसा तोही टग्याच.. रात्री पाटर्य़ामध्ये राडे करणारा.. मैदानातही हुज्जत घालून वादविवाद करणारा.. अशी त्याची पहिल्यांदा…

पहिल्या दिवसावर गोलंदाजांचे नाटय़मय वर्चस्व

कसोटी क्रिकेटमधील अव्वल स्थान निश्चित करणाऱ्या ‘वाका’ मैदानावरील तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी क्रिकेटरसिकांना नाटय़पूर्ण घडामोडींची अनुभूती घेता…

चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धा : भारतापुढे आज इंग्लंडचे आव्हान

चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत सहा वर्षांनी पुनरागमन करणाऱ्या भारतीय संघाची यंदाच्या या स्पर्धेत कसोटी ठरणार असून शनिवारी होणाऱ्या पहिल्या सामन्यात…

बांगलादेशची विंडीजवर मात; सोहग गाझी चमकला

तमिम इक्बाल आणि नईम इस्लामने झळकावलेली अर्धशतके याचप्रमाणे सोहग गाझीने मिळविलेल्या चार बळींच्या बळीवर पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने वेस्ट इंडिजचा…

दडपणामुळे भारताच्या फिरकी गोलंदाजांची कामगिरी चांगली झाली नाही -रामन

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अपेक्षांच्या ओझ्यामुळे भारतीय फिरकी गोलंदाजांना अपेक्षित कामगिरी दाखविता आली नाही, असे स्पष्टीकरण भारताचा माजी सलामीवीर डब्ल्यू.…

ललित भानोत यांच्या निवडीमुळे पुन्हा वादंग

राष्ट्रकुल स्पर्धा गैरव्यवहारात आरोपी असलेले ललित भानोत यांची भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या सरचिटणीसपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर पुन्हा वादंग निर्माण झाले आहे.…

पालघरच्या मुलींवर कारवाई कशासाठी?

ठाणे जिल्ह्य़ातील पालघर येथील दोन युवतींना कोणत्या परिस्थितीत अटक करण्यात आली त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे, असा आदेश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र…

पॅलेस्टाईनला सार्वभौमत्वाचा दर्जा

अमेरिका आणि इस्रायल या दोन राष्ट्रांच्या विरोधाची धार तीव्र असतानाही, संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेमध्ये पॅलेस्टाईनला सार्वभौम राष्ट्राचा दर्जा प्रदान करण्याचा…

येडियुरप्पांचा साश्रुनयनांनी भाजपला रामराम

दक्षिण भारतामधील राज्यात भाजपला पहिल्यांदा सत्ता मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी पक्षाच्या प्राथमिक…

अनुदानित सिलिंडर्सची संख्या वाढविण्यावर विचार

अनुदानित घरगुती गॅस सिलिंडर्सच्या संख्येत केलेल्या कपातीवरून आज लोकसभेत विरोधी पक्षांनी कोंडी केल्यानंतर अनुदानित सिलिंडर्सची संख्या वाढविण्याच्या प्रस्तावावर सरकार विचार…

मुलाला रागावणाऱ्या पालकांना नॉर्वेत अटक

पॅँट ओली करणाऱ्या सात वर्षांच्या मुलाला रागावणे नॉर्वेतील भारतीय दाम्पत्याला चांगलेच महाग पडले आहे. मुलाला शिस्त लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या या…

रोख रकमेच्या थेट हस्तांतरण योजनेची भाजपकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारी अनुदाने लाभार्थींच्या बँक खात्यांमध्ये थेट हस्तांतरित करण्याच्या योजनेवरून शुक्रवारी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.…