scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

गोंदियात कमी दराने धान खरेदी

शेतकऱ्यांच्या पिकाला शासकीय दराने खरेदी करण्याचे आश्वासन जिल्ह्य़ातील काही बाजार समितीच्यावतीने देण्यात आले होते, परंतु बाजार समितीमध्येही व्यापाऱ्यांनी कमी दरात…

सैन्य भरतीसाठी प. विदर्भातील पाचहजार युवकांचा सहभाग

नागपुरातील सैन्य भरती कार्यालयाच्या वतीने विदर्भातील अकरा जिल्ह्य़ांसाठी जिल्हा क्रीडांगणावर सैन्य भरतीला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी सैन्य भरतीत अकोला,…

कॉंग्रेस-आघाडी सरकारच्या जनतेला भूलथापा- फुंडकर

कॉंग्रेस आघाडीने जनतेला निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने एकामागून एक फोल ठरत आहेत. गॅसच्या किमती ४०० रुपयांवरून एक हजार रुपयावर नेऊन…

एलबीटी अंमलबजावणीवर आज मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक

जकातीऐवजी स्थानिक स्थानिक संस्था कराची (एलबीटी) नागपूर महापालिकेतर्फे अंमलबजावणी केली जाणार असल्याने महापालिकेचे काम आणखी वाढणार आहे. महापालिकेला शहर विकास…

सिंचन श्वेतपत्रिकेतील अटी विदर्भावर अन्यायकारक

राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या स्थितीवर राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने जारी केलेल्या श्वेतपत्रिकेत २५ टक्क्यांच्या खाली काम झालेल्या सिंचन प्रकल्पांचे काम थांबविण्याचा…

अभ्यासक्रमाबाहेरच्या तीन प्रश्नांनी अभियांत्रिकीचे विद्यार्थी संतप्त

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या सत्राच्या पहिल्या दिवसाच्या प्रश्नपत्रिकेत अभ्यासक्रमाच्या बाहेरचे ३९ गुणांचे ३ प्रश्न विचारण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न…

शेतकरी संघटनेचे विधान भवनापुढे ९ डिसेंबरला ठिय्या आंदोलन

कापूस, धान आणि सोयाबीन उत्पादक शेतक ऱ्यांना शासनाने हेक्टरी १० हजार रुपये आर्थिक मदत करावी या व इतर मागण्यांसाठी शेतकरी…

बेपत्ता विद्यार्थिनींचा अद्यापही शोध नाही

झिंगाबाई टाकळी येथील एकाच शाळेत शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दीपाली बोरकर, जिज्ञासा ठाकूर आणि हिना…

भाजप अल्पसंख्याक आघाडीचा १२ डिसेंबरला विधानभवनावर मोर्चा

आर्थिक दुर्बल घटक योजना पूर्ववत सुरू करावी, अन्यथा नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडी…

मेडिकलमधील चार ‘आरोग्यमित्र’ वाऱ्यावर

मध्य भारतातील सर्वात मोठे रुग्णालय मेडिकल आहे. या एवढय़ा मोठय़ा रुग्णालयात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ रुग्णांना मिळवून देण्यासाठी…

स्पंदन हॉस्पिटलला २५ हजाराचा दंड

धंतोलीतील स्पंदन रुग्णालयाने साठवून ठेवलेला जैववैद्यकीय कचरा रुग्णालयाजवळील महापालिकेच्या कचऱ्यामध्ये टाकल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णालयाला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून २५…

भामरागड तालुक्यात महिला नक्षलवादी ठार

शेजारच्या गडचिरोली जिल्ह्य़ातील भामरागड तालुक्यात आज दुपारी पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली. या महिलेचा…