scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

तीर्थक्षेत्र आघाडीविरुद्ध दावा दाखल करण्याचा ठराव

वाई पालिकेच्या कामाबद्दल जाणूनबुजून चुकीची माहिती बोर्डद्वारे प्रसिद्ध करणाऱ्या तीर्थक्षेत्र विकास आघाडी विरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा ठराव पालिका सभेत…

परदेशी गुंतवणुकीस माकपचा विरोध नाही- अजित अभ्यंकर

महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्य धर्माच्या माध्यमातून समाजात नैतिक बांधिलकीची चळवळ उभी केली. आज दुर्दैवाने सर्वधर्माची नव्हेतर सर्व प्रकारच्या चळवळीत…

भगवाननगर झोपडपट्टीत नऊ महिन्यात पक्की घरे- शिंदे

एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत शहरातील पोलीस मुख्यालयाच्या शेजारी असलेल्या भगवाननगर झोपडपट्टीतील ३७१ लाभार्थ्यांना येत्या नऊ महिन्यात पक्क्य़ा घरांचा…

इचलकरंजी पालिकेत टाकला कचरा

इचलकरंजी नगरपालिकेकडे कचऱ्याबाबत वारंवार तक्रार करूनही त्याची दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यां सुवर्णा शहा यांनी प्रशासनाला जाग आणण्यासाठी…

किणी, तासवडे टोल नाक्याविरुद्ध आंदोलनाचा इशारा

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर किणी व तासवडे या टोल नाक्यांच्या ठिकाणी वाहतूकदारांची लुबाडणूक केली जाते. त्यांना मारहाण, दादागिरी असा प्रकारही केला…

टी-२० स्पर्धेच्या खेळाडूंची रॅली

कोल्हापुरात १ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या केपीएल टी-२० स्पर्धेचे वातावरण तयार होऊ लागले आहे. संघातील खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडल्यानंतर गुरुवारी…

पाणी, दुकान गाळय़ांवरून इचलकरंजी पालिकेची सभा गाजली

इचलकरंजीकरांना सतावणारी पिण्याच्या पाण्याची समस्या आणि मुदत संपलेल्या ५७ दुकानगाळ्यांच्या फेर लिलावाची प्रक्रिया या दोन विषयावरून गुरुवारची नगरपालिकेची विशेष सभा…

जोतिबा फुल्यांकडून पहिल्यांदा धर्माची चिकित्सा- इंगवले

जोतिबा फुले यांनी पहिल्यांदा धर्माची चिकित्सा केली. वेदांपासून संतसाहित्यात उतरलेला धर्म त्यांनी नाकारला; पण धर्मातर केले नाही. सत्याचा आग्रह धरण्याचा…

महाजनांच्या काळातील ‘टू जी’ वाटपाबाबत कारवाई

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कारकिर्दीत प्रमोद महाजन हे केंद्रीय दळणवळण मंत्री असताना झालेल्या टूजी स्पेक्ट्रमच्या अतिरिक्त वाटपाबाबत संबंधित टेलिकॉम कंपन्या, त्यांचे…

कॅगच्या अहवालात जोरदार ताशेरे

देशाच्या संरक्षणाशी तडजोड करत कांदिवलीतील भूखंड खासगी विकासकाच्या घशात घालण्याच्या लष्कराच्या कृत्यावर नियंत्रक व महालेखापालांनी (कॅग) ताशेरे ओढले आहेत.

थेट परकीय गुंतवणूकप्रश्नी सरकारची बुधवारी परीक्षा

किराणा व्यापारातील ५१ टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी देणाऱ्या मनमोहन सिंग सरकारच्या निर्णयाला मंगळवारी लोकसभेत, तर त्यानंतर राज्यसभेत मतविभाजनाच्या अग्निपरीक्षेला…