scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

सिंचन श्वेतपत्रिका नव्हे, ‘व्हाईट वॉश’

राज्य सरकारने काढलेली तथाकथित सिंचन ‘श्वेतपत्रिका’ नसून ‘व्हाईट वॉश’ आहे. काळे कृत्य झाकण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे. ही पत्रिका भारतीय…

नासुप्रतील महिलाअधिकारी लाच घेताना रंगेहाथ अटकेत

नागपूर सुधार प्रन्यासच्या शाखा अधिकारी अनिता देवघरे यांना २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या विरोधात गुरुवारी,…

मनसरनजीक पेट्रोलपंपावर दरोडा

रामटेकपासून सुमारे १० कि.मी. अंतरावरील सुरजीत ऑटो सव्‍‌र्हिसेस (पेट्रोलपंप) या राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरील प्रतिष्ठानात गुरुवारी रात्री सव्वादहा वाजताच्या…

फ्लाईंग क्लबचे विमान धावपट्टीवरून घसरले

नागपूर फ्लाईंग क्लबच्या प्रशिक्षणार्थी विमानाचे लँडिंग करताना अचानक संतुलन बिघडल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीवरून घसरले आणि गवतात शिरले.…

हिवाळी अधिवेशनात जादूटोणाविरोधी विधेयकाला मंजुरी मिळण्याची अपेक्षा

जादूटोणा विरोधी कायदा होण्यासाठी नागपुरातील हिवाळी अधिवेशन तरी सत्कारणी लागेल याकडे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डोळे लागले आहेत. जादूटोणा विरोधी…

समाज भवनांच्या उपयोगाचा मुद्दा महापालिकेत ऐरणीवर

नागपुरात किती समाज भवने आहेत, यासंबंधी कुठलीही आकडेवारी महापालिकेत नसल्याचे उघड झाले असून समाज भवनांचा सध्या काय उपयोग होत आहे,…

जयपूर-सिकंदराबाद रेल्वेगाडय़ा डिसेंबरमध्ये नागपुरात वळविल्या

नागपूरची गर्दी व दीर्घ प्रतीक्षा यादी लक्षात घेऊन जयपूर ते सिकंदराबाद आणि सिकंदराबाद ते जयपूर मार्गावर धावणाऱ्या दोन रेल्वेगाडय़ा डिसेंबर…

‘राजमाता जिजाऊ योजना लागू करण्यात घिसाडघाई’

शहरी भागात कुपोषणमुक्तीच्या नावावर राजमाता जिजाऊ योजना लागू करण्यासाठी सरकारने घिसाडघाई केली आहे. याबाबत अकॅडमी ऑफ न्युट्रीशन इम्प्रूव्हमेंटचे अध्यक्ष डॉ.…

शिष्यवृत्तीसाठी भाजयुमोचे मंगळवारपासून ठिय्या आंदोलन

राज्यातील इतर मागासवर्गीय (ओबीसी), भटक्या व विमुक्त (व्हीजेएनटी) विद्यार्थ्यांची दोन वर्षांपासून थकित असलेली शिष्यवृत्ती मिळावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या…

प्रगत महाराष्ट्रात गंभीर गुन्ह्य़ांमध्ये वाढ

खून, लूटमार, अपहरण आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्य़ांमध्ये महाराष्ट्रात २०११ साली गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत वाढ झाली आहे. गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे…

आजी माजी शिक्षक आमदारांचा वाद पेटला

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघात उभी फूट पडल्यानंतर विद्यमान शिक्षक आमदार वसंतराव खोटरे यांनी माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे यांच्या बालेकिल्ल्यात…

विवेकानंदांची १५० वी जयंती देशविदेशात साजरी होणार

स्वामी विवेकानंद यांचे १५० वे जयंती वर्ष येत्या १२ जानेवारी २०१३ पासून पुढील वर्षभर स्वामी विवेकानंद सार्ध शती समितीच्या माध्यमातून…