scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

‘शताब्दी रुग्णालयाला डॉ. आंबेडकरांचे नाव द्या’

कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची जोरदार मागणी दलित नेत्यांकडून करण्यात येत आहे. दलित जनतेकडून काही…

सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचे सांत्वन

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे सांत्वन केले. या वेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब…

आठवणीतल्या बन्सल मॅडम

राज्याच्या माजी शिक्षण सचिव कुमुद बन्सल यांचे जीवन, कार्य आणि त्यांच्या आठवणी याविषयीच्या लेखांचा समावेश असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई येथे…

तीन महिन्यांमध्ये आयएनसीकडून मान्यता मिळविण्याची अट

‘इंडियन नर्सिग कौन्सिल’च्या (आयएनसी) मान्यतेशिवाय २०११-१२ या शैक्षणिक वर्षांपासून एएनएम आणि जीएनएम हे नर्सिगविषयक अभ्यासक्रम राबविणाऱ्या खासगी नर्सिग संस्थांना अखेरची…

बुधवारी छायाकल्प चंद्रग्रहण

येत्या बुधवारी, २८ नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या दाट छायेभोवतीच्या विरळ छायेमध्ये आल्याने छायाकल्प चंद्रग्रहण होणार आहे. भारतातूनही…

उल्का महाजन, सुरेश सावंत यांना कॉ. दत्ता देशमुख स्मृती पुरस्कार जाहीर

कॉ. दत्ता देशमुख पुरोगामी विचार मंचातर्फे देण्यात येणाऱ्या कॉ. दत्ता देशमुख स्मृती पुरस्कारासाठी सामाजिक कार्यकर्त्यां उल्का महाजन, कॉ. भाई वैद्य…

विलेपार्ले येथे दरोडय़ाचा अयशस्वी प्रयत्न

विलेपार्ले येथे एकाच दिवसात सोनसाखळी चोरीच्या दोन घटना घडल्या असून दरोडय़ाचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणात सोनसाखळी चोरी करणाऱ्या एका आरोपीला…

रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीला डम्परने चिरडले

भरधाव वेगाने जाणाऱ्या एका डम्परने रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.शनिवारी सकाळी माहीम कॉजवे येथे ही घटना घडली.…

वाळेकर हल्लाप्रकरणी दोघांना अटक

अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष व शिवसेनेचे विद्यमान शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यावर गेल्या वर्षी २३ नोव्हेंबर रोजी अंबरनाथ येथील शिवसेना शहर शाखेत…

‘आदर्श’ घोटाळ्यातील आरोपी कन्हैयालाल गिडवाणी रुग्णालयात दाखल

काँग्रेसचे माजी आमदार आणि ‘आदर्श’ घोटाळ्यातील आरोपी कन्हैयालाल गिडवाणी यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे शुक्रवारी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात…

इंग्लिश.. विंग्लिश, फिरकी.. गिरकी!

‘चेंडू पहिल्या दिवसापासूनच वळायला पाहिजे’, ही भारताचा कप्तान महेंद्रसिंग धोनीची अपेक्षा पूर्ण करण्यात आली खरी. पण वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर आपण…

.. आणि मुंबईचा सिद्धेश लाड भारतीय संघात!

मुंबईचा गुणवान युवा फलंदाज सिद्धेश लाड याचे नाव वानखेडे स्टेडियमवर सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या प्रारंभी प्रसारमाध्यमांना देण्यात आलेल्या भारतीय…