प्रवेश अर्ज

स्पर्धेचा प्रवेश अर्ज डाऊनलोड करण्यासाठी ‘पीडीएफ’वर क्लिक करा.

entryform

प्रत्येक केंद्राअंतर्गत येणारे विभाग
पात्र क्षेत्र/जिल्हे

  • औरंगाबाद: औरंगाबाद, जालना, नांदेड, हिंगोली, लातूर, बीड, उस्मानाबाद, परभणी, धुळे, नंदूरबार आणि जळगाव
  • नागपूर: नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, वर्धा, गडचिरोली, वाशीम, बुलढाणा आणि भंडारा
  • रत्नागिरी: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगाव
  • अहमदनगर: अहमदनगर, श्रीरामपूर, संगमनेर, कर्जत शेवगाव, कोपरगाव, पारनेर, पाथर्डी, अकोले
  • मुंबई: मुंबई (मुंलुंड पर्यंत, दहिसर आणि मानखुर्द)
  • ठाणे: संपूर्ण ठाणे जिल्हा. पनवेल, वाशी, विरार, अलिबाग/रायगड
  • नाशिक: नाशिक, ईगतपूरी, सिन्नर, मालेगाव, सतना, कळवन
  • पुणे: पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर