निकाल २०१५

 

महाअंतिम फेरी निकाल


सर्वोत्कृष्ट एकांकिका (प्रथम) – भक्षक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (नृत्यशास्त्र विभाग), औरंगाबाद
सर्वोत्कृष्ट एकांकिका (द्वितीय)- ड्रायव्हर, पेमराज सारडा महाविद्यालय,नगर
सर्वोत्कृष्ट एकांकिका (तृतीय)- एक्स-प्रीमेंट, म.ल.डहाणूकर महाविद्यालय, मुंबई
सर्वोत्कृष्ट लेखक ( व्हॉटस अॅप) – अदील नूर शेख, के.टी.एच.एम. महाविद्यालय, नाशिक
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (विनय आपटे स्मृती पारितोषिक) (भक्षक) – रावबा गजमल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (नृत्यशास्त्र विभाग), औरंगाबाद
सर्वोत्कृष्ट अभिनय ( भक्षक)- ‘बिबट्या’- रावबा गजमल,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (नृत्यशास्त्र विभाग), औरंगाबाद
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (ड्रायव्हर)- ‘रमा’- गौरी मार्डीकर, पेमराज सारडा महाविद्यालय, नगर
सर्वोत्कृष्ट अभिनय (जार ऑफ एल्पिस)- ‘अभिनेत्री’- श्रुती अत्रे- गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे
सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार (ड्रायव्हर) – आश्लेषा कुलकर्णी, पेमराज सारडा महाविद्यालय, नगर
सर्वोत्कृष्ट संगीत (भक्षक)- भरत जाधव आणि अनिल बर्डे- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (नृत्यशास्त्र विभाग), औरंगाबाद
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना ( विश्वनटी) – वैदही चवरे- डॉ. विठ्ठलराव खोब्रागडे महाविद्यालय, नागपूर


विभागीय अंतिम फेरी निकाल

पुणे
सर्वोत्कृष्ट एकांकिका (प्रथम) – ‘जार ऑफ एल्पिस’, गरवारे वाणिज्य महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट एकांकिका (द्वितीय) – ‘कश्ती’, एमआयटी आभियांत्रिकी महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट एकांकिका (तृतीय) – ‘व्हाय शुम्ड बॉईज हॅव ऑल द फन’, बीएमसीसी महाविद्यालय
सर्वेात्कृष्ट दिग्दर्शन – नितीश पाटणकर, गरवारे वाणिज्य महाविद्यालय (जार ऑफ एल्पिस)
सर्वेात्कृष्ट विद्यार्थी लेखक – अद्वैत रहाळकर, बीएमसीसी (व्हाय शुड बॉईज हॅव ऑल द फन)
सर्वेात्कृष्ट अभिनय– प्रतीक्षा कोते, एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालय (रोहिणी), श्रुती अत्रे, गरवारे वाणिज्य महाविद्यालय (जार ऑफ एल्पिस)सर्वेात्कृष्ट नेपथ्य – अमृता झवेरी , उपेश अहिरे , एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालय (कश्ती)
प्रकाश योजना – संकेत पारखे, अभिषेक पुरोहित, फग्र्युसन महाविद्यालय (पिंपरन)
संगीत दिग्दर्शन – आदित्य भगत, गरवारे वाणिज्य महाविद्यालय (जार ऑफ एल्पिस)

नाशिक
सर्वोत्कृष्ट एकांकिका (प्रथम) – व्हॉट्स अॅप (केटीएचएम महाविद्यालय)
सर्वोत्कृष्ट एकांकिका (द्वितीय) – कोलाज् (आरंभ महिला महाविद्यालय)
सर्वोत्कृष्ट एकांकिका (तृतीय) – द परफेक्ट ब्लेंड (न. ब. ठाकूर विधी महाविद्यालय)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – अदील नूर शेख (व्हॉट्स अॅप)
सर्वोत्कृष्ट लेखक – अदील नूर शेख (व्हॉट्स अॅप)
सर्वोत्कृष्ट अभिनय (स्त्री)- शर्वरी तळेकर (द परफेक्ट ब्लेंड)
सर्वोत्कृष्ट अभिनय (पुरूष)- सूरज बोढाई (व्हॉट्स अॅप)
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना – सुषमा हसबनीस (कोलाज)
सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार – अतुल शिरसाठ (व्हॉट्स अॅप)
सर्वोत्कृष्ट संगीत – तेजस बेलदार (कोलाज)

ठाणे
सर्वोत्कृष्ट एकांकिका (प्रथम)- ‘मित्तर’, ज्ञानसाधना महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट एकांकिका (द्वितीय)- ‘ट्रायल बाय मीडिया’, डी. वाय. पाटील महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- ओंकार जयवंत (मित्तर), ज्ञानसाधना महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट लेखक- मोहन बनसोडे (मित्तर), ज्ञानसाधना महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट अभिनय- कल्याणी साखळणकर (मित्तर), ज्ञानसाधना महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट अभिनय- प्रफुल्ल गुरव (मित्तर), ज्ञानसाधना महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट संगीत- अमृत सावंत (भूतके), के. व्ही. पेंढरकर महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना- ‘मित्तर’, ज्ञानसाधना महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट नेपथ्य- ‘मित्तर’, ज्ञानसाधना महाविद्यालय

मुंबई
सर्वोत्कृष्ट एकांकिका (प्रथम) – ‘एक्स-प्रीमेंट’, म.ल.डहाणूकर महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट एकांकिका (द्वितीय) – ‘सुशेगात’, रुईया महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट एकांकिका (तृतीय) – ‘अर्बन’, साठये महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – अभिजीत खाडे (सुशेगात), रुईया महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट लेखक – भावेश सुर्ते (एक्स-प्रीमेंट), म. ल. डहाणूकर महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट अभिनय – कुणाल शुक्ल (एक्स-प्रीमेंट), म. ल. डहाणूकर महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट अभिनय – वल्लरी लोढे (एक्स-प्रीमेंट), म. ल. डहाणूकर महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट संगीत – मधुर पडवळ आणि समीर सप्तीसकर (सुशेगात), रुईया महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना – जयदीप आपटे (एक्स-प्रीमेंट), म. ल. डहाणूकर महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट नेपथ्य – थिएटर मॅजिक (एक्स-प्रीमेंट), म. ल. डहाणूकर महाविद्यालय

रत्नागिरी
सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम : ‘भोग’, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय : ‘गिमिक’, नवनिर्माण महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय : ‘अपूर्णाक’, डीबीजे महाविद्यालय, चिपळूण
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : नीलेश गोपनारायण (भोग), गोगटे-जोगळेकर महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट लेखक : ओंकार भोजने (अपूर्णाक), डीबीजे महाविद्यालय, चिपळूण
सर्वोत्कृष्ट अभिनय (स्त्री) : विदिशा म्हसकर (भोग), गोगटे-जोगळेकर महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट अभिनय (पुरुष) : सत्यविजय शिवलकर (भोग), गोगटे-जोगळेकर महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना : अथर्व आमरडकर, सुबोध आमकर (भोग), गोगटे-जोगळेकर महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार : सुरेश जाधव, राजेश पवार (भोग), गोगटे-जोगळेकर महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट संगीत : आसावरी भालेकर, अजिंक्य कोल्हटकर (भोग), गोगटे-जोगळेकर महाविद्यालय

नागपूर
सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम : ‘विश्वनटी’
सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय : ‘उलगुलाल’
सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय : ‘तू जिंदा है’
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : स्नेहलता तागडे (विश्वनटी)
सर्वोत्कृष्ट लेखक : अश्लेश जामरे (विश्वनटी)
सर्वोत्कृष्ट अभिनय (स्त्री) : स्नेहलता तागडे (विश्वनटी)
सर्वोत्कृष्ट अभिनय (पुरुष) : समीर बाहबुधे, हृषीकेश पोहणकर, वैभव नक्षणे
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना : ‘जननी जन्मभूमीश्च’
सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार : विजय सपकाळ (उलगुलाल)
सर्वोत्कृष्ट संगीत : अमोल बारसागडे (विश्वनटी)

औरंगाबाद
सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम : ‘भक्षक’
सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय : ‘साधूचा डोह’
सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय : ‘देवदासी’
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : रावबा गजमल (भक्षक)
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना : चेतन ढवळे

अहमदनगर
सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम- ‘ड्रायव्हर’, पेमराज सारडा महाविद्यालय, नगर
सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय- ‘वारुळातील मुंगी’, न्यू आर्ट्स, कॉमर्स व सायन्स महाविद्यालय, नगर
सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय- ‘तपोवन’, अहमदनगर महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- अमोल साळवे (ड्रायव्हर) पेमराज सारडा महाविद्यालय, नगर
सर्वोत्कृष्ट लेखक- अमोल साळवे (ड्रायव्हर) पेमराज सारडा महाविद्यालय, नगर
सर्वोत्कृष्ट अभिनय (स्त्री)- गौरी मार्डिकर (ड्रायव्हर) पेमराज सारडा महाविद्यालय, नगर
सर्वोत्कृष्ट अभिनय (पुरुष)- विनोद गरुड (ड्रायव्हर) पेमराज सारडा महाविद्यालय, नगर
सर्वोत्कृष्ट प्रकाशय़ोजना- अमोल साळवे (ड्रायव्हर) पेमराज सारडा महाविद्यालय, नगर
सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार- अविनाश मचे (वारुळातील मुंगी) न्यू आर्ट्स, कॉमर्स व सायन्स महाविद्यालय, नगर
सर्वोत्कृष्ट संगीत- सिद्धान्त खंडागळे (वारुळातील मुंगी) न्यू आर्ट्स, कॉमर्स व सायन्स महाविद्यालय, नगर


प्राथमिक फेरी निकाल

ठाणे – विभागीय अंतिम फेरीसाठी निवडलेल्या एकांकिका
‘मित्तर’ – ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे
‘भुतके’ – के. व्ही. पेंढरकर महाविद्यालय, डोंबिवली
‘ट्रायल बाय मीडिया’ – डी. वाय. पाटील वास्तुविशारद महाविद्यालय, नेरुळ
‘वी द पीपल’ – विवा महाविद्यालय, विरार

नाशिक – विभागीय अंतिम फेरीसाठी निवडलेल्या एकांकिका
‘व्हॉट्स अॅप’ – के.टी.एच.एम. महाविद्यालय
‘जाने भी दो यारो’ – क. का. वाघ महाविद्यालय नाटय़ विभाग
‘द परफेक्ट ब्लेंड’ – न. ब. ठाकूर विधी महाविद्यालय
‘जेनेक्स’ – हं. प्रा. ठा. कला महाविद्यालय
‘कोलाज’ – बिंदू रामराव देशमुख कला आणि वाणिज्य महाविद्यालय

मुंबई – विभागीय अंतिम फेरीसाठी निवडलेल्या एकांकिका
‘एक्स-प्रीमेंट’ – म. ल. डहाणूकर महाविद्यालय
‘सुशेगात’ – रुईया महाविद्यालय
‘अर्बन’ – साठय़े महाविद्यालय
‘लछमी’ – किर्ती महाविद्यालय
‘शिकस्ते इश्क’ – के. जे. सोमय्या महाविद्यालय

पुणे – विभागीय अंतिम फेरीसाठी निवडलेल्या एकांकिका
‘आंधळे चष्मे’ – इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
‘व्हाय शुड बॉईज हॅव ऑल द फन’ – बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (बीएमसीसी
‘कश्ती’ – महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी)
‘रोहिणी’ – सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग, वडगाव
‘पिंपरान’ – फर्ग्युसन महाविद्यालय
‘जार ऑफ एल्पिस’ – गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स

नागपूर – विभागीय अंतिम फेरीसाठी निवडलेल्या एकांकिका
‘ऊलगुलान’ – अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज, चिखली
‘जननी जन्मभुमिश्च’ – शिवाजी सायन्स कॉलेज, अमरावती
‘तू जिंदा है’ – विठ्ठलराव खोब्रागडे बी.एड. कॉलेज
‘नाटक बसलं’ – महिला महाविद्यालय, नागपूर
‘विश्वनटी’ – विठ्ठलराव खोब्रागडे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, नागपूर

अहमदनगर – विभागीय अंतिम फेरीसाठी निवडलेल्या एकांकिका
‘वारूळातील मुंगी’ – न्यू आर्टस, कॉमर्स व सायन्स महाविद्यालय, नगर
‘प्रतिगांधी’ – बाळासाहेब भारदे महाविद्यालय, शेवगाव
‘घुसमट’ – डी. जे. मालपाणी महाविद्यालय, संगमनेर
‘ड्रायव्हर’ – पेमराज सारडा महाविद्यालय, नगर
‘तपोवन’ – अहमदनगर महाविद्यालय

रत्नागिरी – विभागीय अंतिम फेरीसाठी निवडलेल्या एकांकिका
‘भोग’ – गोगटे-जोगळेकर महाविद्यालय
‘गिमिक’ – नवनिर्माण महाविद्यालय
‘अपूर्णाक’ – डीबीजे महाविद्यालय, चिपळूण
‘फ्लाईंग क्वीन्स’ – स. का. पाटील महाविद्यालय, मालवण
‘संजीवनी’ – कला वाणिज्य महाविद्यालय, ओरोस

औरंगाबाद – विभागीय अंतिम फेरीसाठी निवडलेल्या एकांकिका
‘भक्षक’ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (नृत्यशास्त्र विभाग)
‘देवदासी’ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (नाटय़शास्त्र विभाग)
‘भोग’ – बीडच्या एस. के. एस. महाविद्यालय
‘साधुच्या डोहात’ – मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव
‘आसुसलेला दोरखंड’ – रायसोनी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट