Lokankika 2016

स्पर्धा केंद्रे

क्र. केंद्र प्राथमिक फेरी विभागीय अंतिम फेरी
मुंबई  ‘द गॅलरी’, तळमजला, एक्स्प्रेस टॉवर्स, नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१ स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम)
ठाणे ज्ञानसाधना विद्यानिकेतन, एसीसी कॉलनीसमोर, मेंटल हॉस्पीटलजवळ, ठाणे (पश्चिम)  गडकरी रंगायतन, ठाणे
पुणे नू.म.वि.मुलींची प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय, सदाशिव पेठ, पुणे भरत नाट्य मंदिर, १३२०, सदाशिव पेठ, पुणे
नाशिक तालिम हॉल, महाकवी कालिदास कलामंदिर, कान्हेरे वाडी, शालिमार चौक जवळ, नाशिक महाकवी कालिदास कलामंदिर, कान्हेरे वाडी, शालिमार चौक जवळ, नाशिक
रत्नागिरी भागोजी किर सभागृह, द्वारा पटवर्धन हायस्कूल, आठवडा बाजार जवळ, रत्नागिरी सावरकर नाट्यगृह, मारूती मंदिर, रत्नागिरी
अहमदनगर डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, न्यू टिळक रोड, अहमदनगर माऊली सभागृह, झोपडी कँटीन, सावेडी रोड, अहमदनगर
औरंगाबाद तापडिया ना्टय मंदिर स्पोर्टस हॉल, नीराला बाजार, औरंगाबाद – ४३१००१ तापडिया ना्टय मंदिर स्पोर्टस हॉल, नीराला बाजार, औरंगाबाद – ४३१००१
नागपूर सर्वोदया आश्रम, भोले पेट्रोल पंपजवळ, अमरावती रोड, नागपूर सायंटिफीक सोसायटी हॉल, आठ रस्ता, राणी लक्ष्मी नगर, नागपूर – ४४००२२