जोशी काका : पप्पू, तू शाळेत का जात नाहीस?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पप्पू : अनेक वेळा गोलो काका. ते परत पाठवतात.

जोशी काका : का?

पप्पू : म्हणतात मुलींच्या शाळेत तुझं काय काम? पळ इथून.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest funny marathi joke pappu school joke hasa dd