यमराज : चल! मी तुला न्यायला आलो आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिला : फक्त दोन मिनिटं थांब!

यमराज : दोन मिनिटांत असं काय करणार आहेस?

महिला : फेसबुकवर स्टेटस टाकते… ‘Travelling to YamLok!

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest funny marathi jokes marathi joke yamraj lady daily marathi joke hasa dd