08 December 2019

News Flash

मिलिंदपाठोपाठ मकरंदही प्रेयसीसोबत राहतोय लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये?

जाणून घ्या, मकरंदपेक्षा २० वर्षांनी लहान असणा-या त्याच्या प्रेयसीबद्दल

December 2, 2017 10:59 AM

1 of 5

प्रेमात सारं काही माफ असतं. यावेळी वय हासुद्धा महत्त्वाचा मुद्दा ठरत नाही हे अभिनेता मिलिंद सोमण आणि मकरंद देशपांडे यांच्याकडे पाहून कळते. काही दिवसांपूर्वी अभिनेता मिलिंद सोमण त्याच्यापेक्षा वयाने कितीतरी वर्षांनी लहान असणाऱ्या प्रेयसीसोबतच्या फोटोंमुळे चर्चेत आला होता. हे दोघं गेल्या काही काळापासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत आहेत. आता मकरंद देशपांडेनेही मिलिंदच्याच पावलावर पाऊल ठेवल्याचे कळते.

1 of 5

First Published on December 2, 2017 10:59 am

Just Now!
X