25 January 2020

News Flash

संकटांना तोंड देण्यासाठी हे ‘खतरों के खिलाडी’ सज्ज!

'खतरों के खिलाडी' या रिअॅलिटी शोचा नववा सिझन लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

June 26, 2018 1:18 PM

1 of 10

 

छोट्या पडद्यावरील गाजलेला रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’ अधिक अॅक्शन आणि रोमांचकारी घटनांसह पुनरागमन करत आहे. थरारक आणि प्रेक्षकांची उत्सुकता ताणणारे स्टंट्स या सिझनमध्येही पाहायला मिळणार आहेत. नवव्या सिझनमध्ये कोणकोणते सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांमध्ये आहे. याचा प्रत्येक सिझन वेगवेगळ्या देशात शूट केला जातो. रोहित शेट्टी सूत्रसंचालन करत असलेला हा सिझन अर्जेंटिनामध्ये पार पडणार आहे. तर जाणून घेऊयात, यामध्ये कोण सहभागी होणार आहेत..

1 of 10

First Published on June 26, 2018 1:13 pm

Just Now!
X