• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. narayan rane on uddhav thackeray latest news rane vs thackeray ratnagiri sindhudurga constituency election spl

Lok Sabha Election 2024 : नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये जाण्याआधीच काय दिला इशारा?

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील टोकाचे वाद महाराष्ट्राला नवीन नाहीत, अशातच आता हा नवा वाद उभा राहताना दिसत आहे.

Updated: April 23, 2024 19:16 IST
Follow Us
  • narayan rane on udhav thacakeray
    1/10

    लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. (फोटो साभार- नारायण राणे, फेसबुक पेज)

  • 2/10

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचाराच्या निमित्ताने सिंधुदुर्ग दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. यावरुन आता भाजपाचे नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना खुले आव्हान दिले आहे. (फोटो-संग्रहित)

  • 3/10

    सिंधुदुर्ग दौऱ्यात आल्यानंतर ‘अशा’ प्रकारचे शब्द बोलून दाखवा, मग परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी दाखवतो, असे नारायण राणे म्हणाले आहेत. (फोटो-संग्रहित)

  • 4/10

    नारायण राणे काय म्हणाले?
    “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मातोश्रीवर जाऊन पाच वर्ष झाले, तरी त्याबाबत लोकांची दिशाभूल करण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत. अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांचा प्रस्ताव मान्य केला नव्हता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या जनतेसाठी काही करु शकले नाहीत. महाराष्ट्राला मागे नेणारे मुख्यमंत्री ते होते. उद्धव ठाकरे हे तेच तेच सांगून आणि अभद्र, अपशब्द वापर आहेत. मात्र, सत्ता गेल्यामुळे ते चिंतेने वैफल्यग्रस्त झाले आहेत”, असा निशाणा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर साधला. (फोटो साभार- नारायण राणे, फेसबुक पेज)

  • 5/10

    परत जायचा रस्ता आम्ही दाखवतो…
    नारायण राणे पुढे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष निर्माण केला. मात्र, उद्धव ठाकरे यांनी पक्ष काही वर्षात संपवला. ते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कोणत्या भाषेत बोलत आहेत.” (फोटो साभार- नारायण राणे, फेसबुक पेज)

  • 6/10

    “पण आता मी खासदारकी लढवत आहे. ते इकडे कोकणात येतील, या आणि असे शब्द सिंधुदुर्गमध्ये बोलून दाखवा. मग परत जायचा रस्ता कुठून आहे ते आम्ही दाखवतो. हे चालणार नाही”, असा इशारा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. (फोटो साभार- नारायण राणे, फेसबुक पेज)

  • 7/10

    रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये राणे विरुद्ध राऊत
    रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीच्यावतीने ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत हे या मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. (फोटो-संग्रहित)

  • 8/10

    त्यामुळे, विनायक राऊत हॅटट्रिक करणार की नारायण राणे मुलाच्या पराभवाचा वचपा काढणार हे ४ जूनला स्पष्ट होणार आहे. (फोटो साभार- नारायण राणे, फेसबुक पेज)

  • 9/10

    रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ७ मे रोजी लोकसभेचं मतदान पार पडणार आहे. (फोटो-संग्रहित)

TOPICS
उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray
कोकण
Konkan
नारायण राणे
Narayan Rane
भारतीय जनता पार्टी
BJP
मराठी बातम्या
Marathi News
महायुती
Mahayuti
महाराष्ट्र
Maharashtra
रत्नागिरी
Ratnagiri
सिंधुदुर्ग
Sindhudurg
+ 5 More

Web Title: Narayan rane on uddhav thackeray latest news rane vs thackeray ratnagiri sindhudurga constituency election spl

IndianExpress
  • ‘Very big one’: Donald Trump hints at trade deal with India after China pact
  • Need to discuss if socialist, secular should remain in Preamble: RSS Gen Secy Dattatreya Hosabale
  • The Emergency, 50 years on: A father’s fight to ensure son’s death wasn’t lost in the darkness
  • ‘Think of how an old post may be problematic, then delete it’: New US Visa rule fuels student anxiety over social media
  • Revision of Bihar electoral rolls: Why, how
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.