• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. serials on marathi zee yuva channel

नव्या ‘झी युवा’वर पाहता येणार या मालिका

August 5, 2016 12:18 IST
Follow Us
  • झी युवा वाहिनीद्वारे मराठी टेलिव्हीजनवर २२ ऑगस्टपासून सुरु होणार आहे नवे पर्व. संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत असलेल्या या वाहिनीचा दिमाखदार उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. झी नेटवर्कच्या शारदा सुंदर (कार्यकारी उपाध्यक्ष, क्लस्टर हेड - प्रादेशिक चॅनेल) बवेश जानवलेकर (व्यवसाय प्रमुख, झी युवा आणि झी टॉकीज) यांच्या हस्ते वाहिनीच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. चित्रपटसृष्टीतील अनेक ज्येष्ठ कलाकार, दिग्दर्शक ह्यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून या सोहळ्याची रंगत वाढवली. झी युवा वाहिनीच्या मालिकेतील सुहास जोशी, ज्योती सुभाष, विवेक लागु, तुषार दळवी, विजय पटवर्धन, विद्याधर जोशी, जयवंत वाडकर, सुप्रिया पाठारे, राजेश देशपांडे, सुप्रिया विनोद, अभय कुलकर्णी, माधवी सोमण, चंद्रशेखर कुलकर्णी, सक्षम कुलकर्णी, ओमकार गोवर्धन, विवेक सांगळे, श्रीखर पित्रे, सिद्धी कारखानीस, समीहा सुळे, रुचिता जाधव, शिवराज वायचळ, शिवानी रांगोळे, शशांक केतकर, मधुरा देशपांडे, संदीप पाठक, रश्मी अनपट, मिताली मयेकर, अमृता देशमुख, रसिका वेंगुर्लेकर, शुभांकर तावडे, सिध्दार्थ खिरीड, ओंकार राउत, अभय कुलकर्णी, नीरज, संचिता कुलकर्णी, केतकी पालव, स्नेहा चव्हाण, अपूर्व रांझणकर देखील या सोहळ्यास उपस्थित होते ज्यातील बऱ्याचश्या नवोदित कलाकारांना उपस्थित असलेल्या ज्येष्ठ कलाकारांनी प्रोत्साहनदेखील दिले.
    1/

    झी युवा वाहिनीद्वारे मराठी टेलिव्हीजनवर २२ ऑगस्टपासून सुरु होणार आहे नवे पर्व. संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत असलेल्या या वाहिनीचा दिमाखदार उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. झी नेटवर्कच्या शारदा सुंदर (कार्यकारी उपाध्यक्ष, क्लस्टर हेड – प्रादेशिक चॅनेल) बवेश जानवलेकर (व्यवसाय प्रमुख, झी युवा आणि झी टॉकीज) यांच्या हस्ते वाहिनीच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. चित्रपटसृष्टीतील अनेक ज्येष्ठ कलाकार, दिग्दर्शक ह्यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून या सोहळ्याची रंगत वाढवली. झी युवा वाहिनीच्या मालिकेतील सुहास जोशी, ज्योती सुभाष, विवेक लागु, तुषार दळवी, विजय पटवर्धन, विद्याधर जोशी, जयवंत वाडकर, सुप्रिया पाठारे, राजेश देशपांडे, सुप्रिया विनोद, अभय कुलकर्णी, माधवी सोमण, चंद्रशेखर कुलकर्णी, सक्षम कुलकर्णी, ओमकार गोवर्धन, विवेक सांगळे, श्रीखर पित्रे, सिद्धी कारखानीस, समीहा सुळे, रुचिता जाधव, शिवराज वायचळ, शिवानी रांगोळे, शशांक केतकर, मधुरा देशपांडे, संदीप पाठक, रश्मी अनपट, मिताली मयेकर, अमृता देशमुख, रसिका वेंगुर्लेकर, शुभांकर तावडे, सिध्दार्थ खिरीड, ओंकार राउत, अभय कुलकर्णी, नीरज, संचिता कुलकर्णी, केतकी पालव, स्नेहा चव्हाण, अपूर्व रांझणकर देखील या सोहळ्यास उपस्थित होते ज्यातील बऱ्याचश्या नवोदित कलाकारांना उपस्थित असलेल्या ज्येष्ठ कलाकारांनी प्रोत्साहनदेखील दिले.

  • 2/

    'श्रावणबाळ रॉकस्टार' सोमवार ते शुक्रवार संध्या ७.३० वा.

  • 3/

    'लव्ह लग्न लोचा' सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वा.

  • 4/

    'इथेच टाका तंबू' सोमवार ते शुक्रवार रात्री ९.०० वा.

  • 5/

    'फ्रेशर्स' सोमवार ते शुक्रवार संध्या ७ वाजता

  • 6/

    'बन मस्का' सोमवार ते शुक्रवार रात्री ८.०० वा.

Web Title: Serials on marathi zee yuva channel

IndianExpress
  • Those sponsoring, nurturing terrorism must be made to pay a high cost: Jaishankar
  • ‘Elon’s not really leaving’: Trump as Musk’s White House contract ends
  • DGCA gives ‘last and final’ extension to IndiGo for damp-leased Turkish Airlines aircraft; IndiGo to terminate arrangement within three months
  • Sister Midnight movie review: Radhika Apte film is a bizarro-serio-comedy like no other
  • Patna University — from ‘Oxford of the East’ to a campus marred by violence
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us