-
सगळीकडे दिवाळी सण उत्साहात पार पडला. सिनेसृष्टीतील कलाकारांनीही दिवाळी पाडवा आणि भाऊबीज साजरी केली.
-
बिगबॉस फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकरनेही तिच्या भावाबरोबर भावाबरोबर भाऊबीज साजरी केली आहे.
-
भाऊबीजेचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
लाडक्या भाऊरायाला यावेळी तिने ओवाळले.
-
तिच्या या फोटोंवर चाहते विविध कमेंट करत आहेत.
-
अनेकांनी तिला सूरज चव्हाणची ओवाळणी कधी करणार? असा प्रश्न विचारला आहे.
-
यावर जान्हवीनेही “लवकरच जाणार आहे” असं उत्तर दिलं आहे.
-
दरम्यान, काही दिवसांपूर्वी जान्हवी सूरजला गावी जाऊन भेटली होती. जान्हवीने सूरजला भाऊ मानले आहे.
-
(सर्व फोटो साभार- जान्हवी किल्लेकर इन्स्टाग्राम)
हेही पाहा-
Bigg Boss Marathi फेम जान्हवी किल्लेकरने लाडक्या भावाबरोबर साजरी केली भाऊबीज, पाहा फोटो
Jahnavi Killekar Bhaubeej : काही दिवसांपूर्वी जान्हवी सूरजला गावी जाऊन भेटली होती. जान्हवीने सूरजला भाऊ मानले आहे.
Web Title: Bigg boss marathi fame jahnavi killekar celebrate bhaubeej with her brother fans asked about suraj chavan spl