-
मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना दिल्लीतील ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (एक्सप्रेस फोटो: प्रवीण खन्ना)
-
शाहरुख खानला जवान (२०२३) मधील त्याच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. (एक्सप्रेस फोटो – प्रवीण खन्ना)
-
ट्वेल्थ फेल (12th Fail) अभिनेता विक्रांत मेस्सीला शाहरुख खानबरोबर संयुक्त सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. (एक्सप्रेस फोटो – प्रवीण खन्ना)
-
राणी मुखर्जीला ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. (एक्सप्रेस फोटो – प्रवीण खन्ना)
-
चित्रपट निर्माते विधू विनोद चोप्रा यांना त्यांच्या ‘१२ थ फेल’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. (एक्सप्रेस फोटो – प्रवीण खन्ना)
-
करण जोहरला त्याच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटासाठी संपूर्ण मनोरंजन प्रदान करणाऱ्या सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. (एक्सप्रेस फोटो – प्रवीण खन्ना)
-
तृषा ठोसरला नाळ २ मधील तिच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. (एक्सप्रेस फोटो – प्रवीण खन्ना)
-
सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार विजेते शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि विक्रांत मेस्सी एका फ्रेममध्ये. (एक्सप्रेस फोटो – प्रवीण खन्ना)
-
७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मोहनलाल त्यांच्या पत्नी सुचित्रा यांच्यासोबत आले होते. (एक्सप्रेस फोटो – प्रवीण खन्ना)
-
७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मोहनलालने शाहरुख खानसोबतचा एक खास क्षण शेअर केला. (एक्सप्रेस फोटो – प्रवीण खन्ना)
हेही पाहा- तुमचाही फोन हँग अथवा स्लो चार्ज होतो? यामागे ‘हे’ कारण असू शकतं….
Photos: आनंद, आलिंगन अन् बरंच काही; शाहरुख, विक्रांत, राणी मुखर्जीचे ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यातले अविस्मरणीय क्षण!
दिल्लीतील ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये शाहरुख खान, विक्रांत मेस्सी आणि राणी मुखर्जी यांना सर्वोत्कृष्ट अभिनय पुरस्कार मिळाला, तर मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Web Title: Inside 71st national film awards ceremony spl