-
WhatsApp म्हणजे जगातील सर्वाधिक लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अॅप. २०१७ मध्ये कंपनीने स्नॅपचॅट आणि इंस्टाग्राम स्टोरीजप्रमाणे WhatsApp Status फीचर आणलं होतं. पण, WhatsApp Status वर लावलेले फोटो आणि व्हिडिओ २४ तासांमध्ये गायब होतात. अनेकदा आपल्याला एखाद्याचे WhatsApp Status खूप आवडते आणि आपण ते सेव्ह करण्याचा प्रयत्न करतो, पण…
-
पण, व्हॉट्सअपमध्ये स्टेटस सेव्ह करण्यासाठी कोणताही पर्याय नाहीये. आता तुम्ही विचार करत असाल की फोटो स्टेटसला स्क्रीनशॉटद्वारे सेव्ह करता येईल. पण व्हिडिओंसाठी ही पद्धत उपयोगी पडत नाही. त्यामुळे…
-
त्यामुळे येथे आम्ही तुम्हाला कोणतेही व्हॉट्सअप स्टेटस फोनमध्ये सेव्ह करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. पण ही पद्धत केवळ अँड्रॉइड फोनमध्येच काम करते. त्यासाठी पुढे दिलेल्या ११ स्टेप्स फॉलो करा…
1 – सर्वप्रथम प्ले स्टोअरमधून Google Files अॅप डाउनलोड करा 2 – नंतर हे अॅप ओपन करा आणि उजव्या कोपऱ्यात असलेल्या मेन्यू पर्यायावर जा 3 – Settings ऑप्शनमध्ये जा आणि Show hidden files पर्याय ऑन करा, त्यानंतर… 4 – आता अॅपमध्ये पुन्हा जाऊन खाली लिहिलेल्या Browse वर टॅप करा. 5 – येथून Internal Storage मध्ये जा, त्यानंतर… 6 – आता WhatsApp नावाच्या फोल्डरमध्ये जाऊन Media मध्ये जा 7 – येथे तुम्हाला .Statuses फोल्डर दिसेल, नंतर… 8 – या फोल्डरमध्ये तुम्हाला तुमच्या फ्रेन्ड्सचे व्हॉट्सअप स्टेटस दिसतील. 9 – आता जो फोटो किंवा व्हिडिओ ओपन करायचा असेल त्याच्या नावापुढे उजव्या बाजूला असलेल्या डाउनलोड चिन्ह (v)वर टॅप करा आणि… -
-
11 – आता Internal Storage सिलेक्ट करा आणि तुम्हाला पाहिजे त्या फोल्डरमध्ये सेव्ह करा
WhatsApp Status चे फोटो-व्हिडिओ फोनमध्ये Save करण्याची सोपी ट्रिक
Web Title: How to save whatsapp status videos and images on your phone sas