• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. guru planet enter in revati nakshtra these zodiac signs rich with huge bank balance marathi astrology pdb

‘रेवती नक्षत्रा’त गुरूदेवाने केलाय प्रवेश, ‘या’ राशींना होणार अचानक धनलाभ? गुरूच्या कृपेने मिळू शकतो अपार पैसा

Guru Planet Enter In Revati Nakshtra: वैदिक पंचांगानुसार गुरु ग्रहाने रेवती नक्षत्रात प्रवेश केला आहे. गुरुचा रेवती नक्षत्रात झालेला प्रवेश काही राशींच्या लोकांसाठी शुभ आणि फलदायी ठरू शकतो, चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…

Updated: March 5, 2023 14:45 IST
Follow Us
  • वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. 
    1/12

    वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. 

  • 2/12

    गुरु ग्रहाने रेवती नक्षत्रात प्रवेश केला आहे. रेवती नक्षत्रावर गुरू ग्रहाचे राज्य आहे. गुरू हा व्यवसाय, बुद्धिमत्ता, गणित आणि तर्कशक्तीचा कारक मानला जातो.

  • 3/12

    वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरूला खूप महत्त्व आहे. त्यामुळे गुरूच्या नक्षत्र बदलाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल.

  • 4/12

    पण अशा ३ राशी आहेत, ज्यासाठी गुरूचे नक्षत्र फायदेशीर सिद्ध होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

  • 5/12

    गुरूचे नक्षत्र बदल तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरू शकतात. तुमच्या पारगमन कुंडलीत गुरु ग्रह दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे ज्यांना परदेशात जायचे आहे, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. यासोबतच तुमच्या कामात यश मिळू शकते.

  • 6/12

    दुसरीकडे, या काळात पदोन्नती आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. तसेच जे बेरोजगार आहेत त्यांना नवीन नोकरी मिळू शकते. त्याचवेळी, तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर होतील.

  • 7/12

    वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरुचे हे नक्षत्र अनुकूल ठरू शकते. यावेळी तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच शेअर मार्केटमध्ये चांगला नफा मिळू शकतो.

  • 8/12

    त्याचवेळी, मुलांच्या सहकार्याने लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचे रखडलेले पैसे परत मिळू शकतात. यासोबतच तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो. त्याचबरोबर जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो.

  • 9/12

    गुरूचे नक्षत्र बदल तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरू शकतात. तुमच्या संक्रमण कुंडलीत गुरू हा तुमचा दशमेश आणि सप्तमेश आहे. म्हणूनच यावेळी तुम्हाला सन्मान मिळू शकतो. तसेच, यावेळी तुम्ही वाहने आणि मालमत्ता खरेदी करू शकता.

  • 10/12

    दुसरीकडे, जे लोक रिअल इस्टेट, मालमत्ता किंवा अन्न क्षेत्रात काम करतात त्यांच्यासाठी हा काळ चांगला ठरु शकतो. त्याचवेळी, नोकरदार लोकांची पदोन्नती होण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी व्यावसायिकांना चांगली ऑर्डर मिळून चांगला नफा मिळू शकतो.

  • 11/12

    (हे ही वाचा : ९ मार्चपासून ‘या’ राशींना बलाढ्य धनलाभ? ‘शश महापुरुष राजयोग’ बनल्याने शनिदेव देऊ शकतात बक्कळ पैसा )

  • 12/12

    (वरील बातमी माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)

TOPICS
ज्योतिषशास्त्र
Astrology
ज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्य
Astrology And Horoscope
राशीभविष्य
Horoscope
राशीवृत्त
Rashibhavishya

Web Title: Guru planet enter in revati nakshtra these zodiac signs rich with huge bank balance marathi astrology pdb

IndianExpress
  • India, Pakistan extend airspace closure for each other’s aircraft, airlines by another month
  • ‘We were scared if we’d see the next morning’: Indians returning from Iran recall horror of escalating conflict
  • As Arvind Kejriwal rules out Rajya Sabha move, who will AAP send to Upper House?
  • India vs England LIVE Score, 1st Test Day 4: ENG take new ball as Rahul, Karun stand strong; IND 314/4, lead by 320
  • Why so many Indian students — especially from Kashmir — go to Iran for higher education
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us