• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. do you know the amazing benefits of eating cluster beans sap

गवारीची भाजी खाण्याचे जबरदस्त फायदे ठाऊक आहेत का?

Cluster Beans Benefits: गवार ही त्यातलीच एक भाजी आहे. गवारीच्या भाजीचं नाव जरी ऐकलं तरी अनेक जण नाक-तोंड मुरडतात. पण, तुम्हाला ठाऊक आहे का गवारीची भाजी खाण्याचे खूप चमत्कारी फायदे आहेत.

August 23, 2024 21:25 IST
Follow Us
  • Amazing benefits of eating cluster beans
    1/9

    हिरव्या भाज्या केवळ आरोग्यासाठीच नव्हे, तर अनेक गंभीर आजारांशी लढण्यासाठीही मदत करतात. त्यामुळेच भारतीय आहारात अनेक विविध प्रकारच्या हिरव्या भाज्यांचाही समावेश केला जातो. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9

    गवार ही त्यातलीच एक भाजी आहे. गवारीच्या भाजीचं नाव जरी ऐकलं तरी अनेक जण नाक-तोंड मुरडतात. पण, तुम्हाला ठाऊक आहे का गवारीची भाजी खाण्याचे खूप चमत्कारी फायदे आहेत. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/9

    गवारीची भाजी हा फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहे. तसेच ही भाजी ए, बी, सी व के ही जीवनसत्त्वं भरपूर प्रमाणात प्रदान करते. त्यात कॅल्शियम, आयर्न व पोटॅशियम हे उपयुक्त घटकदेखील आढळतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/9

    गवारीची भाजी आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. गवार भाजीच्या सेवनानं रक्तातील साखरेच्या पातळीत झपाट्यानं चढ-उतार होत नाही. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/9

    गवारीच्या भाजीमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते. तसेच या भाजीच्या सेवनानं हाडांचं नुकसान होण्यापासून संरक्षण होतं. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/9

    गवारीची भाजी शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून हृदयाला निरोगी ठेवते. या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, पोटॅशियम असल्यामुळे हृदयाच्या अनेक समस्यांपासून बचाव होतो. (फोटो सौजन्य: Freepik)

  • गवारीच्या भाजीमध्ये हायपोग्लायसेमिक आणि हायपोलिपिडेमिक हे गुणधर्म असतात; जे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी गुणकारी आहे. मधुमेह आणि हृदयविकार असलेल्या लोकांना उच्च रक्तदाबाचा धोका अधिक असतो. (फोटो सौजन्य: Freepik)
  • 7/9

    गवारीच्या भाजीचे सेवन मासिक पाळीमध्ये खूप फायदेशीर आहे. मासिक पाळीमध्ये होणारा त्रास यामुळे काही प्रमाणात कमी होऊ शकतो. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/9

    गवारीच्या भाजीमुळे हायपोग्लायसेमिक गुणधर्म असतात; जे चिंता आणि तणाव कमी करण्यास मदत करतात. गवारीच्या भाजीमुळे व्यक्तीला मानसिक शांती मिळण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइल
Lifestyle

Web Title: Do you know the amazing benefits of eating cluster beans sap

IndianExpress
  • Ukraine hits over 40 Russian warplanes in major drone attack
  • Decode Politics: Who killed L N Mishra? Why the assassination of a Union Minister is being discussed 50 years later
  • Air India to look for alternatives to MRO player Turkish Technic in view of ‘public sentiment’
  • IPL 2025 Qualifier 2, PBKS vs MI LIVE Cricket Score: Shashank Singh departs, Punjab Kings 201/5 vs Mumbai Indians in Ahmedabad
  • The day Mrs Gandhi was shot: A reporter’s diary
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us