• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. do your children also get irritable while sleeping at night follow these tips in such cases sap

तुमची मुलंही रात्री झोपताना चिडचिड करतात? अशा वेळी ‘या’ टिप्स करा फॉलो

Cild Sleep Night: काही उपायांचा अवलंब केल्यास तुमच्यासमोर उद् भवलेल्या समस्यांची उत्तरे तुम्हाला मिळू शकतात. ते उपाय काय ते आपण पाहू..

May 7, 2025 13:07 IST
Follow Us
  • How to make kids sleep better
    1/9

    लहान मुले रात्री झोपताना अनेकदा खूप त्रास देतात. अशा परिस्थितीत मुलांना झोपवणं हे अनेकदा पालकांसाठी एक कठीण काम होऊन बसतं. जर मुलांना दररोज एकाच वेळी झोपवलं नाही, तर त्यांच्या झोपण्याच्या सवयींवर परिणाम होऊ शकतो. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9

    अशा परिस्थितीत त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता निर्माण होते. त्यासाठी काही उपायांचा अवलंब केल्यास तुमच्यासमोर उद् भवलेल्या समस्यांची उत्तरे तुम्हाला मिळू शकतात. ते उपाय काय ते आपण पाहू.. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/9


    तुमच्या मुलांना रात्री योग्य वेळी झोपवण्यासाठी, त्यांना झोपण्यापूर्वी टीव्ही किंवा मोबाईल अथवा टॅबलेट यांसारख्या स्क्रीन कमीत कमी एक तास आधी बंद करा. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/9

    बऱ्याचदा जास्त वेळा या गोष्टी पाहिल्याने मुलांचा मेंदू सक्रिय होतो, ज्यामुळे त्यांना रात्री लवकर झोप येत नाही. मुलांना झोपवण्यासाठी एक निश्चित दिनक्रम बनवा. दररोज एकाच वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/9

    खरं तर, नियमित दिनचर्या शरीराचे घड्याळ निश्चित करते, ज्यामुळे उत्साह वाढतो आणि त्यांच्यात नवनवीन गोष्टी शिकण्याची इच्छा निर्माण होते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/9

    मुलांना झोपवण्यापूर्वी खोलीतील दिवे मंद करा. टीव्ही, मोबाईल किंवा टॅबलेट यांसारखी स्क्रीनसदृश उपकरणांच्या प्रकाशामुळेही डोळ्यांना त्रास होतो आणि ती झोपेत व्यत्यय निर्माण करतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/9

    तेव्हा ती झोपण्यापूर्वी कमीत कमी एक तास आधी बंद करा. त्यामुळे खोलीतील वातावरण शांत व आरामदायी होईल आणि तुमची मुले आरामात झोपू शकतील. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/9


    तुम्ही रात्री मुलांना झोपवताना प्रेरणादायी कथा सांगू शकता किंवा अंगाई गीत गाऊ शकता. त्यामुळे त्यांना लवकर आणि चांगली झोप येण्यास मदत होईल. तसेच त्यांचे विचारही सकारात्मक होण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 9/9

    रात्रीच्या खाण्यावर अधिक नियंत्रण ठेवा. मुले रात्रीच्या वेळी चॉकलेट किंवा आइस्क्रीम असे गोड पदार्थ खाण्याचा हट्ट करतात. अशा पदार्थांचे रात्री सेवन केल्याने झोपेत खूप अडथळा येतो. (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइल
Lifestyle

Web Title: Do your children also get irritable while sleeping at night follow these tips in such cases sap

IndianExpress
  • ‘Cult of Pinarayi Vijayan’: Row over documentary as CPI(M) draws Oppn fire over ‘hero worship’
  • Woman ‘pushed into Bangladesh’ during Assam crackdown, brought back after officials found ‘mismatch’
  • Guwahati to Imphal – floods and landslides kill 28 across rain-battered Northeast
  • Operation Sindoor: Three weeks later, CDS sheds new light on operations during hostilities
  • Hafiz Saeed-led outfit leaders claim involvement in Hasina’s ouster
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us