-
कडक शिस्त आणि कर्तव्यनिष्ठ सनदी अधिकारी असा उल्लेख झाला तर सर्वात आधी नाव घेतलं जात ते म्हणजे तुकाराम मुंढे यांचं. आयएएस अधिकारी असणाऱ्या तुकाराम मुंढे आपल्या धडाकेबाज कामगिरी आणि सतत होणाऱ्या बदल्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. तुकाराम मुंढे यांनी १५ वर्षांच्या सेवेतील ही १५ वी बदली आहे. नवी मुंबई, नाशिक आणि आता नाशिकपाठोपाठ नागपूर येथे पालिका लोकप्रतिनिधींकडून होणाऱ्या विरोधामुळे तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. जाणून घेऊयात तुकाराम मुंढे यांची आतापर्यंतची कारकिर्द सर्व फोटो (Facebook: IAS Tukram Mundhe Page)
-
२००६-०७ महापालिका आयुक्त, सोलापूर
-
२००७ – प्रकल्प अधिकारी, धारणी
-
२००८ – उपजिल्हाधिकारी, नांदेड
-
२००८ – जिल्हा परिषद सीईओ, नागपूर
-
२००९ – अति आदिवासी आयुक्त, नाशिक
-
२०१० केव्हीआयसी मुंबई
-
२०११ जिल्हाधिकारी, जालना
-
२०११ १२ – जिल्हाधिकारी, सोलापूर
-
२०१२ – सहआयुक्त, विक्रीकर विभाग, मुंबई
-
२०१६ – महापालिका आयुक्त, नवी मुंबई
-
२०१७ – अध्यक्ष, पीएमपीएएल
-
२०१८ – महापालिका आयुक्त, नाशिक
-
२०१८ – सहसचिव, मुंबई नियोजन विभाग
-
२०१८ – एड्स नियंत्रण मंडळ प्रकल्प संचालक
-
२०२०- नागपूर महापालिका आयुक्त
तुकाराम मुंढे: १५ वर्षात १५ बदल्या झालेला अधिकारी, जाणून घ्या त्यांची धडाकेबाज कारकीर्द
नागपूर महापालिका आयुक्तपदी असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची सात महिन्यातच बदली
Web Title: Ias tukaram mundhe transfer 15th time in 15 years sgy