• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. why is cluster bomb more dangerous than nuclear bomb israel iran war spl

Iran Israel War : क्लस्टर बॉम्ब अणुबॉम्बपेक्षा जास्त धोकादायक असतात का?

क्लस्टर बॉम्ब आणि अणुबॉम्ब दोन्हीही विनाशकारी शस्त्रे आहेत, पण क्लस्टर बॉम्ब अणुबॉम्बपेक्षा जास्त धोकादायक आहे का? चला त्यांच्या धोक्यांबद्दल जाणून घेऊया.

Updated: June 22, 2025 11:48 IST
Follow Us
  • why is cluster bomb more dangerous than nuclear bomb
    1/9

    इस्रायल आणि इराण एकमेकांना जास्तीत जास्त नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, इस्रायलने इराणवर एक मोठा आरोप केला आहे. इस्रायलने म्हटले आहे की इराणने त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी क्लस्टर बॉम्बचा वापर केला आहे. हे बॉम्ब सामान्य नागरिकांना अत्यंत गंभीर इजा पोहोचवण्यासाठी ओळखले जातात. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य- Pexels)

  • 2/9

    क्लस्टर बॉम्ब आणि अणुबॉम्ब
    क्लस्टर बॉम्ब आणि अणुबॉम्ब दोन्हीही विनाशकारी शस्त्रे आहेत, पण क्लस्टर बॉम्ब अणुबॉम्बपेक्षा जास्त धोकादायक आहे का? चला त्यांच्या धोक्यांबद्दल जाणून घेऊया. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य- Pexels)

  • 3/9

    क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय?
    क्लस्टर बॉम्ब हे एक प्रकारचे शस्त्र आहे, ज्यामधून अनेक लहान बॉम्ब किंवा ‘सबम्युनिशन्स (submunitions)’ विस्तृत भागावर टाकले जातात. एकदाच स्फोट होण्याऐवजी हा बॉम्ब हवेत असतानाच उघडतो आणि विसृत भागात विखुरन अनेक लहान-लहान स्फोट घडवून आणतो. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य- Pexels)

  • 4/9

    अणुबॉम्ब म्हणजे काय?
    अणुबॉम्ब विखंडन (nuclear fission) किंवा संलयन (nuclear fusion) प्रक्रियेद्वारे प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण करतात. ते एकाच स्फोटात शहर नष्ट करू शकतात. अणुबॉम्बचा स्फोटामुळे मोठी जीवितहानी आणि मोठ्या प्रमाणावर विध्वंस होऊ शकतो. त्याचे किरणोत्सर्ग बराच काळ प्रभावी राहतात. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य- Pexels)

  • 5/9

    क्लस्टर बॉम्बचा धोका
    क्लस्टर बॉम्बमुळे हल्ल्यादरम्यान आणि त्यानंतरही ते नागरिकांना धोका निर्माण करतात ज्यामुळे त्यातून नागरिकांसाठी धोका निर्माण होतो. हे बॉम्ब अनेक दशके सक्रिय राहू शकतात. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य- Pexels)

  • 6/9

    अणुबॉम्बचा परिणाम
    अणुबॉम्बचा स्फोट लाखो लोकांचा तात्काळ मृत्यू होऊ शकतो आणि त्याच्या किरणोत्सर्गी परिणामांचा पर्यावरण आणि आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होतो. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य- Pexels)

  • 7/9

    विनाशाची व्याप्ती
    क्लस्टर बॉम्बमुळे मोठ्या भागात पसरणारे छोटे स्फोट होतात, तर अणुबॉम्बमुळे एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात विनाश होतो. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य- Pexels)

  • 8/9

    संघर्षानंतरही धोका
    स्फोट न झालेले क्लस्टर बॉम्ब संघर्ष संपल्यानंतर बरेच दिवस नागरिक आणि अनपेक्षित लक्ष्यांना ठार मारू शकतात किंवा त्यांना अपंग करू शकतात आणि ते शोधून काढणेही महाग आहे. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य- Pexels)

  • 9/9

    अणुबॉम्ब त्यांच्या तात्काळ विनाशात अधिक धोकादायक असतात, तर क्लस्टर बॉम्ब नागरिकांसाठी दीर्घकाळ धोका निर्माण करतात. अणुबॉम्बच्या तुलनेत क्लस्टर बॉम्बचा प्रभाव मर्यादित असतो. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य- Pexels) हेही पाहा: एआयच्या युगात जर तुम्ही ‘ही’ ८ कौशल्य शिकलात तर तुम्हाला देश-विदेशात मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांची संधी आहे…

TOPICS
अमेरिका
America
आंतरराष्ट्रीय बातम्या
International News
इराण
Iron
इस्रायल
Israel
युद्ध (War)
War
+ 1 More

Web Title: Why is cluster bomb more dangerous than nuclear bomb israel iran war spl

IndianExpress
  • After Indus Waters Treaty suspension: India seeks pause in World Bank expert’s proceedings over Kishanganga & Ratle
  • Iran attacks US base: Qatar home to over 8 lakh Indians, Delhi monitors unfolding situation, alerts its nationals
  • Notice against Justice Shekhar Kumar Yadav pending, 50 MPs confirm signing
  • Seeking return of Nehru papers, Prime Ministers Museum and Library decides on legal pursuit
  • Panchayat Season 4 review: Neena Gupta, Jitendra Kumar series loses the plot as politics, polls take over
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us