आजपासून ‘या’ राशींच्या श्रीमंतीचा मार्ग खुला! राजयोगामुळे बक्कळ धनलाभ तर करिअरमध्ये यश
04 November Horoscope: आज ४ नोव्हेंबर, मंगळवार आहे आणि या दिवशीचे अधिदेव हनुमानजी आहेत. मंगळवार असल्यामुळे मंगळ ग्रहाने रूचक राजयोग निर्माण केला आहे. तसेच शुक्र आणि सूर्य युती करून तूळ राशीत नीचभंग राजयोग तयार करतील. त्यामुळे आज हनुमानाची कृपा आणि नीचभंग राजयोगामुळे पाच राशीचे लोक भाग्यवान ठरतील. चला तर मग जाणून घेऊ या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.