२०२६ ठरेल धोक्याची घंटा! जगावर येईल संकट अन् सोन्याचे भाव वाढतील? बाबा वेंगांची भविष्यवाणी
Baba Vanga Prediction 2026 Horoscope: बाबा वेंगा यांच्या २०२६ या वर्षासाठी केलेल्या भविष्यवाण्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. बाबा वेंगा या बुल्गारियातील एक महिला होत्या, ज्यांना त्यांच्या अचूक भविष्यवाण्यांसाठी ओळखले जाते. त्यांनी स्वतःच्या मृत्यूचीही भविष्यवाणी आधीच केली होती. अनेक वर्षांपासून त्यांच्या अनेक भविष्यवाण्या खर्या ठरल्या आहेत.