३० ऑगस्टला ‘या’ राशींची धनाने भरेल झोळी! बुध गोचराने अचानक पैसा मिळेल अन् ऐश्वर्य वाढेल…
Budh Gochar 30 August Horoscope: ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला खास महत्त्व आहे. बुध देवाला राजकुमार असे म्हटले जाते. बुध देव बुद्धी, तर्क, संवाद, गणित, चातुर्य आणि मैत्री यांचे कारक मानले जातात. ३० ऑगस्ट रोजी बुध देव सिंह राशीत प्रवेश करणार आहेत.
बुधाच्या सिंह राशीत जाण्यामुळे काही राशींचे चांगले दिवस सुरू होणार आहेत. या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल.