३० ऑगस्टनंतर या राशी ठरणार नशीबवान! महिन्याच्या अखेरीस धनाने भरेल झोळी तर…
Budh Gochar 30 August 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला प्रभावशाली ग्रह मानलं जातं. नवग्रहांमध्ये त्याला युवराज म्हटलं जातं. बुध ग्रह बुद्धी, विचारशक्ती, मान-सन्मान, व्यापार, शिक्षण यांसारख्या गोष्टींचा कारक आहे. त्यामुळे बुधाच्या स्थितीत बदल झाल्यास त्याचा परिणाम १२ राशींवर वेगवेगळ्या प्रकारे होतो.