३ ऑक्टोबरपासून ‘या’ ३ राशींचं नशीब फळफळणार! अचानक धनलाभ तर गाडी, प्रॉपर्टी कराल खरेदी
Budh Uday 3 October Horoscope: ज्योतिष पंचांगानुसार ग्रह ठराविक काळाने अस्त आणि उदय होतात. त्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर आणि पृथ्वीवर दिसतो. हा बदल काहींसाठी चांगला तर काहींसाठी वाईट ठरतो.
बुध ग्रह म्हणजेच बुद्धी देणारा ग्रह ३ ऑक्टोबरला आपल्या स्वराशीत म्हणजे कन्या राशीत उदयाला येत आहे. त्यामुळे ३ राशीच्या लोकांना अचानक पैसा मिळू शकतो. त्यांची मनोकामना पूर्ण होऊ शकते. तसेच गाडी किंवा मालमत्ता घेण्याची संधी मिळू शकते. चला तर मग पाहू या त्या राशी कोणत्या आहेत…