१ ऑगस्टपासून ‘या’ राशींच्या नशिबी आर्थिक फायदा अन् मोठं यश! राजयोगामुळे मिळेल सुख
Budhaditya Rajyog Impact on Zodiac Signs: ज्योतिषानुसार, या वर्षी १ ऑगस्टला सूर्य आणि बुध एकत्र येणार आहेत. त्यामुळे सूर्य आणि बुधाच्या एकत्र येण्यामुळे दृष्टि योग तयार होईल. या युतीच्या योगामुळे ५ राशींना खास फायदा होईल.