देव दिवाळीला दुर्मिळ राजयोग! ‘या’ ३ राशींवर भगवान शंकरांची कृपा; बक्कळ धनलाभ तर…
Dev Diwali Horoscope: वैदिक ज्योतिषानुसार, या वर्षीची देव दिवाळी खूप खास आहे, कारण या दिवशी अनेक शुभ राजयोग तयार होत आहेत. याचा परिणाम १२ राशींवर तसेच देश-विदेशातही दिसणार आहे. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दिवाळी हा पवित्र सण साजरा केला जातो. याला देव दीपावली, त्रिपुरारी पौर्णिमा किंवा कार्तिक पौर्णिमा असेही म्हणतात. ही दिवाळीनंतर साधारण १५ दिवसांनी येते.