गणेश चतुर्थीचे ५ महाशुभ योग ‘या’ ५ राशींना देतील अमाप संपत्ती, बँक बॅलन्स वाढेल
Ganesh Chaturthi Mahashubh Yog: दरवर्षी १० दिवसांसाठी सुख-समृद्धी देणारे भगवान गणेश पृथ्वीवर येतात आणि आपल्या भक्तांमध्ये राहतात. गणपती बाप्पा भक्तांचे विघ्न दूर करतात आणि त्यांना सुख-समृद्धीचे आशीर्वाद देतात. या वर्षी गणेश चतुर्थीला एक-दोन नव्हे तर पाच अतिशय शुभ योग तयार होत आहेत. सुख आणि समृद्धीचा दाता गणपती बाप्पा येताच ते ५ राशीच्या लोकांवर धनाचा वर्षाव करेल.