गुरू गोचर निर्माण करणार वाढेल ज्ञान आणि व्यापार, या ६ राशीवर होईल पैशांचा पाऊस
Guru Gochar 2025 In Marathi गुरु ग्रहाच्या गोचरचा राशींवर काय परिणाम होऊ शकतो ते जाणून घेऊया. गुरु ग्रह १४ मे २०२५ रोजी रात्री ११.२० वाजता आपली हालचाल बदलत आहे. वृषभ राशीत भ्रमण करणारा गुरु ग्रह मिथुन राशीत भ्रमण करणार आहे. ज्यामुळे ६ भाग्यवान राशींवर खूप शुभ परिणाम होणार आहेत.